"वर्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1707184 by Vishnuchandane on 2019-09-25T18:12:00Z
T
ओळ १: ओळ १:
तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना '''वर्ण''' असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना '''ध्वनिरूपे''' म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: [[अक्षर]], [[शब्द]], [[वाक्य]] व [[व्याकरण]]) एक आहे.

==Varna==
==हे सुद्धा पहा==
[[मराठी वर्णमाला]] वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.
[[मराठी वर्णमाला]] वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.

२०:०९, ११ ऑक्टोबर २०२० ची आवृत्ती

तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्यव्याकरण) एक आहे.

Varna

मराठी वर्णमाला वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.

√ मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन

१) स्वर (vowel)

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात.

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत. अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ

२) स्वरादी

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात.

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत

३) व्यंजन (consonant)

१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत. क ख ग घ ङ च छ ज झ ञं ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श