"मगध साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''मगध साम्राज्य''' हे प्राचीन [[भारत]]ातील एक बलाढ्य राज्य व सोळा [[महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील [[बिहार]], [[झारखंड]], [[उत्तर प्रदेश]] व [[नेपाळ]]च्या काही भागापर्यंत होत्या. [[सम्राट बिंबिसार]] या साम्राज्याचा संस्थापक होता.
 
[[हर्यक वंश]] (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा [[बिंबिसार]] होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली [[राजधानी]] बनवले. [[हर्यक वंश]] हे [[नागवंश]] कुळाची एक उपशाखा होती. याने [[कोसल]][[वैशाली]] या राज-परिवारासोबतराजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी [[कोशल देवी]] कोसलचा [[राजा प्रसेनजीत]]ची बहिण होती. ज्यामुळे त्याला [[काशी]] नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी [[चेल्लना]] ही [[चेटक]]ची बहीण होती. त्या नंतर त्याने [[मद्र]] देशाची राजकुमारी [[क्षेमा]] सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. [[माहबग]] [[जातक]] मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.
 
==प्रशासन==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी