"ब्लीक हाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Mitoderohne (चर्चा | योगदान) नवीन पान: ब्लीक हाऊस ही चार्ल्स डिकन्स या इंग्रजी लेखाकाने लिहीलेली कादंब... |
दुवे |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ब्लीक हाऊस ही चार्ल्स डिकन्स |
'''ब्लीक हाऊस''' ही [[चार्ल्स डिकन्स]]ची कादंबरी आहे. ही कादंबरी १८५२ व १८५३ साली वीस भागांत प्रकाशित झाली. ब्लीक हाऊस ही इंग्लिश साहित्यातील एक महत्त्वाची कृती मानली जाते. एकोणिसाव्या शतकात या कादंबरीमुळे तत्कालिन [[इंग्लंड]]च्या न्यायव्यवस्थेत असलेले दोष प्रकाशात आले व त्यामुळे १८७० च्या दशकात त्या देशाच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. |
||
[[वर्ग:चार्ल्स डिकन्सचे साहित्य]] |
०१:०७, १९ सप्टेंबर २०२० ची आवृत्ती
ब्लीक हाऊस ही चार्ल्स डिकन्सची कादंबरी आहे. ही कादंबरी १८५२ व १८५३ साली वीस भागांत प्रकाशित झाली. ब्लीक हाऊस ही इंग्लिश साहित्यातील एक महत्त्वाची कृती मानली जाते. एकोणिसाव्या शतकात या कादंबरीमुळे तत्कालिन इंग्लंडच्या न्यायव्यवस्थेत असलेले दोष प्रकाशात आले व त्यामुळे १८७० च्या दशकात त्या देशाच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या.