"रिपब्लिकन स्टुडंट युनियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (छोटे बद्दल व एडिटिंग)
छो
 
===संघटनेचा इतिहास===
[[चित्र:Rohith vemula.jpg|अल्ट=|इवलेसे|226x226अंश|<big>'''शहीद रोहित वेमुला,'''</big> . <big>'''शहीद रोहित वेमुला,'''</big> . <big>'''पीएचडी स्कॉलर ,'''</big> <big>'''हैद्राबाद सेन्ट्रल विद्यापीठ'''</big>]]
 
]]
<big>ऑल इंडिया पँथर सेना रोहित वेमुलाच्या क्रांतिकारी बलिदानानंतर निर्माण झाली. ऑल इंडिया पँथर सेना तसेच रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष ,युवा नेते मा. दिपक भाऊ केदार सरांच्या नेतृत्वाखाली रोहित वेमुलाचे आंदोलन राज्यभर निर्माण करून विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरवात केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विध्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेनी संघर्ष केलेला आहे. पीपल्स एजुकेशन सोसायटी निधी मिळण्याची मागणी केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आरएसएसच्या घुसखोरीला कडाडून विरोध केला. जेएनयू विध्यापिठात विध्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन केलेले आहेत. बार्टी विध्यार्थ्यांचा लढा दिलेला आहे रखडलेली फिलॉशिप मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे. शिष्यवृत्तीसाठी अविरत संघर्ष करत आलो आहोत, स्वाधार योजनेचं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा त्यांनी छेडलेले आहे. शोषित, पीडित, वंचित, दलित, आदिवासी, बहुजन, मुस्लिम घटकातील विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी हक्कांसाठी ऑल इंडिया पँथर सेना लढत आलेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पाली विभाग बंद पडू दिला नाही. असे अनेक मुद्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत, देशात आणि राज्यात जेंव्हा जेंव्हा विध्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होईल तेंव्हा तेंव्हा आम्ही संघर्ष करत असतो.</big>
 
 
=='''<big>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी :</big>'''==
[[चित्र:डॉ.बाबासाहेबBodhisatva आंबेडकर फोटो2020.jpg|अल्ट=|इवलेसे| <big>'''भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व'''</big> <big>'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'''</big> ]]
 
]]
<big>'''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या पिढीसाठी घटनेमार्फत तरतुदी केल्या. इथल्या बहिष्कृत समूहांची प्रगती आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी शिक्षण क्षेत्राला बाबासाहेबांनी महत्व दिले. शिक्षणाची सार्वत्रिक सक्ती घटनेमार्फत व्हावी अशी इच्छा बाबासाहेबांची होती. बहिष्कृत समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनावरती टाकण्यात आली. उच्च शिक्षणात स्थान मिळावे म्हणून राखीव जागा आमलात आणण्यात आले. येणाऱ्या पिढीला डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस इत्यादी होण्याचा मार्ग मोकळा केला व या ७० वर्षात अनेक विद्यार्थी शिकले स्वतःच्या पायावर उभे राहिले.'''</big>
 
 
==<big>'''रिपब्लिकन स्टुडंट युनियन कशासाठी ?'''</big>==
[[चित्र:युवाKedar नेते मा.दीपक भाऊ केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ,ऑल इंडिया पँथर सेना2020.jpg|अल्ट=|इवलेसे|163x163अंश| '''<big>दीपक भाऊ केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ,युवा नेते</big>''' '''<big>ऑल इंडिया पँथर सेना</big>''']]
 
]]
 
 
<big>महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे . त्यांचा उच्च शिक्षित वर्गावर दृढ विश्वास होता, परंतु शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पगारदार नोकऱ्या घेऊन घरात बसणारा तरुण बाबासाहेबांना अपेक्षित नव्हता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान मूलमंत्र दिला '''" Educate, Agitate, Organize'''' अर्थात 'शिका, संघर्ष करा, संघटीत व्हा' , याच मूलमंत्रावर आधारावर विद्यार्थ्यांना, उच्च शिक्षित युवक-युवतींना, प्राध्यापक, शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थी संघटना गावोगावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मजबूत करण्यावर आम्ही भर दिलेला आहे. अशिक्षित व तळागाळातील समाजाला शिक्षित करण्याचे मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.</big>
[[चित्र:अमोलAmol वेटम, जनरल सेक्रेटरी, रिपब्लिकन स्टुडंट युनियन2020.jpg|अल्ट=|इवलेसे|167x167अंश166x166अंश| '''<big>अमोल वेटम,</big>''' '''<big>जनरल सेक्रेटरी, रिपब्लिकन स्टुडंट युनियन</big>''']]
 
'''<big>जनरल सेक्रेटरी, रिपब्लिकन स्टुडंट युनियन</big>'''
 
]]
 
 
 
<big>'''६) शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण आजच्या तरुण युवक-युवतींनी रोखले पाहिजे. बेरोजगारी विरोधात सरकारला धारेवर धरणे. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी करिता जनजागृती करणे. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजास ५% टक्के आरक्षण देण्यास सांगितले आहे त्याची अंमलबजावणी आजअखेर झालेली नाही. याबाबत जनजागृती करणे.'''</big>
[[चित्र:Rte 12020 image.jpg|अल्ट=|इवलेसे|<big>'''शिक्षण हक्क कायदा RTE'''</big>]]
 
 

दिक्चालन यादी