"रिपब्लिकन स्टुडंट युनियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
<big>ऑल इंडिया पँथर सेना रोहित वेमुलाच्या क्रांतिकारी बलिदानानंतर निर्माण झाली. ऑल इंडिया पँथर सेना तसेच रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष ,युवा नेते मा. दिपक भाऊ केदार सरांच्या नेतृत्वाखाली रोहित वेमुलाचे आंदोलन राज्यभर निर्माण करून विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरवात केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विध्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेनी संघर्ष केलेला आहे. पीपल्स एजुकेशन सोसायटी निधी मिळण्याची मागणी केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आरएसएसच्या घुसखोरीला कडाडून विरोध केला. जेएनयू विध्यापिठात विध्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन केलेले आहेत. बार्टी विध्यार्थ्यांचा लढा दिलेला आहे रखडलेली फिलॉशिप मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे. शिष्यवृत्तीसाठी अविरत संघर्ष करत आलो आहोत, स्वाधार योजनेचं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा त्यांनी छेडलेले आहे. शोषित, पीडित, वंचित, दलित, आदिवासी, बहुजन, मुस्लिम घटकातील विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी हक्कांसाठी ऑल इंडिया पँथर सेना लढत आलेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पाली विभाग बंद पडू दिला नाही. असे अनेक मुद्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत, देशात आणि राज्यात जेंव्हा जेंव्हा विध्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होईल तेंव्हा तेंव्हा आम्ही संघर्ष करत असतो.</big>
 
[[चित्र:Rohit Vemula PHD Scholar HCU.jpgचित्|इवलेसे|'''<big>रोहित वेमुला</big>''' ]]
<big>ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन या विद्यार्थी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल वेटम हे विद्यार्थी चळवळीत गेले ८ वर्षापासून सातत्याने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन स्टुडंट फोरमच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी), ओबीसी, एसबीसी, ईबीसी, एसईबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, स्टायपेंड, फेलोशीप, स्वाधार योजना, जात पडताळणी, दाखला, क्रिमी लेयर प्रमाणपत्र समस्या, प्रवेश संदर्भातील समस्या, कॉलेज,शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, अथवा सरकार मार्फत शोषण, वाढीव फी, हॉस्टेल प्रश्न, शैक्षणिक कर्ज प्रकरणात अडथळे, बँकेकडून त्रास, बेरोजगारी प्रश्न, खाजगीकरण, आरक्षण विरोधी सरकारचे धोरण, सरकारचे विविध अन्याय कारक आदेश / शासकीय परिपत्रके, शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी, बेरोजगारी, शिक्षकांचे प्रश्न, सामाजिक अन्याय अत्याचार विरोधात सतत मोर्चे, निर्दर्शन, आंदोलन छेडलेली आहेत.</big>
 
४,३२५

संपादने

दिक्चालन यादी