"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
११८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
→‎जीवन: छायाचित्र जोडले
(→‎जीवन: छायाचित्र जोडले)
 
== जीवन ==
[[चित्र:Purushottam Laxman Deshpande 2002 stamp of India.jpg|thumb|पु.ल.देशपांडे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट]]
पु.ल.देशपांडे यांच नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म [[मुंबई]]तील [[गावदेवी]] या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण [[जोगेश्वरी]] येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी [[पार्ले टिळक विद्यालय|पार्ले टिळक विद्यालयात]] शालेय शिक्षण घेतले आणि नंतर [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात आणि [[सांगली]]च्या [[विलिंग्डन महाविद्यालय, सांगली|विलिंग्डन महाविद्यालयात]] ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.{{संदर्भ हवा}}त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.
 
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.{{संदर्भ हवा}}
४,८१५

संपादने

दिक्चालन यादी