"वामन अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎वामन अवतार: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎वामन अवतार: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}

'''वामन अवतार''' हा [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. श्रीमद् भगवदपुराणात याबद्दल एक कथा आहे. त्या वामन अवतारकथेनुसार, देव-असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. पराभूत असुर त्यांच्या राक्षसांसह मरतात. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून राक्षसांच्या मृत देहांना सजीव करतात.
'''वामन अवतार''' हा [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो.
मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.

श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.
शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी यज्ञ करतात आणि त्याला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत वगैरे मिळवून देतात. त्यामुळे असुरांची शक्ती वाढते व ते सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल अशी इंद्राला भीती वाटू लागते. त्यासाठी इंद्र भगवान विष्णूच्या आश्रयाला जातात. भगवान विष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात, व वाणीच्या रूपात आई अदितीच्या गर्भाशयातून जन्म घेतात. हा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात द्वादशीच्या दिवशी होतो. मुलाचे नाव वामन ठेवतात. वामनाचे वडील महर्षि कश्यप ऋषी हे अन्य ऋंषींसमवेत वामनावर उपनयन संस्कार करतात, बटुक महर्षि पुलह हे वामनाला यज्ञोपवीत पुरवतात. त्याला अगस्त्याकडून मृगचर्म, मरीचीकडून पलाश दंड, अंगिरसाकडून कपडे, सूर्याकडून छत्र, भृगूकडून कमंडलू, गुरूकडून कौपीनवस्त्र (लंगोटी), सारिती(?)कडून रुद्राक्षमाला आणि कुबेराकडून भिक्षा मागण्याची पात्रे मिळवून देतात. त्यानंतर, वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञात जातात. त्यावेळी राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर शेवटचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. ब्राह्मण झालेला श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावलांची भूमी मागतो. शुक्राचार्यांना यांतला धोका समजतो, ते बळीला नकार देण्यास सुचवतात. पण बळी श्रीविष्णूला तीन पावलांची जमीन देण्याचे वचन देतात. वामन स्वरूपातील विष्णू भगवान एका ढांगेत स्वर्गाला व दुसऱ्या ढांगेत पृथ्वीला व्यापतात. आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी भगवंतासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. अंती, राजा बळीला पाताळलोकात द्वारपाल बनावे लागते.

भागवत पुराणात याबद्दल एक कथा आहे. त्या वामन अवतारकथेनुसार, देव-असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. पराभूत असुर त्यांच्या राक्षसांसह मरतात. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून राक्षसांच्या मृत देहांना सजीव करतात.
वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते.

विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते.

===बळीचा यज्ञ===

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात.
शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

===वामन जन्म===

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

===बळीकडे तीन पावले भूमीची मागणी===

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि स्वतः त्याचे द्वारपालपद स्वीकारतात.

वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते.

पहा: [[त्रिविक्रम मंदिर, तेर]]
पहा: [[त्रिविक्रम मंदिर, तेर]]

१२:१९, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

वामन अवतार

वामनावताराचे चित्र
वडील महर्षी कश्यप
आई आदिती
या अवताराची मुख्य देवता विष्णु

वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.

श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

भागवत पुराणात याबद्दल एक कथा आहे. त्या वामन अवतारकथेनुसार, देव-असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. पराभूत असुर त्यांच्या राक्षसांसह मरतात. मग असुरांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या वापरून राक्षसांच्या मृत देहांना सजीव करतात.

विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते.  

बळीचा यज्ञ

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

वामन जन्म

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

बळीकडे तीन पावले भूमीची मागणी

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि स्वतः त्याचे द्वारपालपद स्वीकारतात.

वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते.

पहा: त्रिविक्रम मंदिर, तेर