"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1704993 by 2402:8100:30A2:19A8:2298:639F:A92F:76AB on 2019-09-16T15:31:54Z
चुकीची माहिती काढली, नावात बदल
ओळ २: ओळ २:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट भाषा
{{माहितीचौकट भाषा
|नाव = हिंदी
<nowiki>|</nowiki>नाव = हिंदी
|स्थानिक नाव = हिन्दी
<nowiki>|</nowiki>स्थानिक नाव = हिन्दी
<nowiki>|</nowiki>भाषिक_प्रदेश = [[उत्तर व मध्य ]
|भाषिक_देश = [[भारत]
|भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]]
<nowiki>|</nowiki>भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]]
|बोलीभाषा =
|बोलीभाषा =
|लिपी =[[देवनागरी]]
|लिपी =[[देवनागरी]]
ओळ १८: ओळ १८:
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = hin
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = hin
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=hin hin]{{मृत दुवा}}
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=hin hin]{{मृत दुवा}}
|नकाशा =
<nowiki>|नकाशा =
}}</nowiki>
}}
[[Image:Idioma hindi.png|right|thumb|300px|हिन्दी क्षेत्र]]
[[Image:Idioma hindi.png|right|thumb|300px|हिन्दी क्षेत्र]]
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे

२०:२७, ११ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

{{माहितीचौकट भाषा |नाव = हिंदी |स्थानिक नाव = हिन्दी |भाषिक_प्रदेश = [[उत्तर व मध्य ] |भाषिक_प्रदेश = उत्तरमध्य भारत |बोलीभाषा = |लिपी =देवनागरी |भाषिक_लोकसंख्या = १८ कोटी (१९९१) |भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक = |भाषाकुल_वर्गीकरण = इंडो-युरोपीय |वर्ग२ = इंडो-इराणी |वर्ग३ = हिंद-आर्य |वर्ग४ = मध्य शाखा |वर्ग५ = हिंदुस्तानी भाषा |भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = hi |भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = hin |भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = hin[मृत दुवा] |नकाशा = }}

हिन्दी क्षेत्र

हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडराजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत.आपला देश समनतेला महत्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.हिंदी ला देवनागरी लिपी मध्ये लिहीतात.

  • जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
  • भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
  • हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
  • हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
  • चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
  • आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
  • जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
  • भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.

भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे.जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.

हेसुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत