Jump to content

"हस्ताक्षर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
Reverted to revision 1780131 by TivenBot (talk). (TW)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
(Reverted to revision 1780131 by TivenBot (talk). (TW))
खूणपताका: उलटविले
'''हस्ताक्षर''' म्हणजे आपल्या बोटांमध्ये धरलेल्या [[लेखणी]], [[पेन्सिल]], [[खडू]] किंवा अन्य साधनांच्या सहाय्याने केलेल्या [[अक्षर|अक्षरांचे]] लिखाण होय. हस्ताक्षरातील लिखाण करताना पेन-पेन्सिल यांचे वळण एक समान नसते. काहींचे एका [[रेषा|रेषेत]] सरळ तर काहींचे तिरपे, तर काहींचे रेषेच्या वर खाली होत असते. सर्वच लोकांचे हस्ताक्षर चांगले असतेच असे नाही. हस्ताक्षर ही एक कला असून ती सर्वांना सहज आत्मसात करता येऊ शकते. याला प्रयत्नांची आणि सातत्याची जोड असावी लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-handwriting-expert-bart-baget-89605 | title=हस्ताक्षर हे मानवी जीवनास सर्वोत्तम आकार देते - बार्ट बॅगेट | publisher=दैनिक सकाळ | date=२९ डिसेंबर २०१७ | accessdate=२९ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=दिनेश मराठे}}</ref>नियमित सराव केल्यास आपले हस्ताक्षर सुंदर होऊ शकते.
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Signature.svg|उजवे|इवलेसे|200x200अंश|[[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. भीमराव रामजी आंबेडकर]] यांची स्वाक्षरी]]
 
[[चित्र:Gandhi_signature.svg|उजवे|इवलेसे|200x200अंश|[[महात्मा गांधी|मोहनदास करमचंद गांधी]] यांची स्वाक्षरी]]
== संदर्भ आणि नोंदी ==
'''स्वाक्षरी''' किंवा '''सही''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: Signature) एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या हाताने लिहिलेले (आणि कधीकधी विशिष्ट शैलीमध्ये) नाव किंवा आडनाव (किंवा इतर काही) संदर्भित करते. स्वाक्षरी ही एखाद्या कागदपत्रांवर किंवा घोषणांवर केली जाते जी दर्शविते की ही 'योग्य व्यक्ती'द्वारे प्रसारित केली गेली आहे. जर एखाद्या रचनेवर एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी असेल तर ती कोणी तयार केली हे माहिती होते. कोणतीही व्यक्ती जगातील कोणत्याही ज्ञात भाषेच्या लिपीमध्ये स्वाक्षरी करू शकते. स्वाक्षरी ही त्या व्यक्तीची वेगळी ओळख असते.
{{संदर्भयादी}}
{{Stub}}
 
[[वर्ग:व्यक्तिगत परिचय]]
[[वर्ग:लेखनऔचित्यलेखन]]
३४,९२५

संपादने