"मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ (छत्रपती संभाजीनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३: ओळ ३:


[[वर्ग:शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]]

१३:५६, ३० जुलै २०२० ची आवृत्ती

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षणसंस्था आहे. हि मराठवाड्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली.