"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२४७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(टंकन दोष काढला.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
तिथी हे [[हिंदू धर्म|हिंदू]] कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यांन्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत [[शुक्ल पक्ष]] होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत [[कृष्ण पक्ष]] होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्लपक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात.
 
उत्तर भारतात पैर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष. दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात.
 
== तिथीचे मापन ==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी