"वर्षा उसगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1748286 by निनावी on 2020-03-27T19:29:10Z
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =

'''वर्षा उसगांवकर'''(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.

महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले.
महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले.

अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. <ref>{{स्रोत पुस्तक|title=गोमन्त सौदामिनी|last=देसाई|first=माधवी|publisher=माणिक प्रकाशन|year=२०११|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४१-242}}</ref>
अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=गोमन्त सौदामिनी|last=देसाई|first=माधवी|publisher=माणिक प्रकाशन|year=२०११|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४१-242}}</ref>

'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''[[गंमत जंमत (मराठी चित्रपट)|गंमत जंमत]]''' नंतर "'''खट्याळ सून नाठाळ सासू''', "'''तुझ्याविना करमेना''', "'''[[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]]'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत.

ओळ ३९: ओळ ३९:

====== ==चित्रपट कारकीर्द== ======
====== ==चित्रपट कारकीर्द== ======
वर्षा उसगावकर जी यांनी मराठी चित्रपटन मधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी [[सचिन पिळगांवकर|सचिन पिळगावकर]], [[अशोक सराफ]] जी सारख्या प्रसिध्द अभीनेेेेत्यानटी बरोबर कार्य केले.सर्क
वर्षा उसगावकर जी यांनी मराठी चित्रपटन मधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी [[सचिन पिळगांवकर|सचिन पिळगावकर]], [[अशोक सराफ]] जी सारख्या प्रसिद्ध अभीनेेेेत्यानटी बरोबर कार्य केले.सर्क

== समाजकार्य ==
== समाजकार्य ==
ओळ ५७: ओळ ५६:
|[[अफलातून (चित्रपट)|अफलातून]]
|[[अफलातून (चित्रपट)|अफलातून]]

ओळ ७२: ओळ ७०:
| [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]]
| [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]]

ओळ ७८: ओळ ७५:
|[[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]]
|[[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]]

ओळ ८४: ओळ ८०:
| [[एक होता विदूषक (चित्रपट)|एक होता विदूषक]]
| [[एक होता विदूषक (चित्रपट)|एक होता विदूषक]]

ओळ ९०: ओळ ८५:
| [[ऐकावं ते नवलच (चित्रपट)|ऐकावं ते नवलच]]
| [[ऐकावं ते नवलच (चित्रपट)|ऐकावं ते नवलच]]

ओळ ९६: ओळ ९०:
|[[कुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|कुठं कुठं शोधू मी तिला]]
|[[कुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|कुठं कुठं शोधू मी तिला]]

ओळ १२८: ओळ १२१:

ओळ १३४: ओळ १२६:
|[[तुझ्यावाचून करमेना (चित्रपट)|तुझ्यावाचून करमेना]]
|[[तुझ्यावाचून करमेना (चित्रपट)|तुझ्यावाचून करमेना]]

ओळ १४१: ओळ १३२:
|[[धनी कुंकवाचा (चित्रपट)|धनी कुंकवाचा]]
|[[धनी कुंकवाचा (चित्रपट)|धनी कुंकवाचा]]

ओळ १४७: ओळ १३७:
|[[नवरा बायको (चित्रपट)|नवरा बायको]]
|[[नवरा बायको (चित्रपट)|नवरा बायको]]

| [[पटली रे पटली (चित्रपट)|पटली रे पटली]]
| [[पटली रे पटली (चित्रपट)|पटली रे पटली]]

ओळ १६०: ओळ १४७:
|[[पसंत आहे मुलगी (चित्रपट)|पसंत आहे मुलगी]]
|[[पसंत आहे मुलगी (चित्रपट)|पसंत आहे मुलगी]]

ओळ १६६: ओळ १५२:
|[[पैंजण (चित्रपट)|पैंजण]]
|[[पैंजण (चित्रपट)|पैंजण]]

|[[पैज लग्नाची (चित्रपट)|पैज लग्नाची]]
|[[पैज लग्नाची (चित्रपट)|पैज लग्नाची]]

ओळ १८०: ओळ १६३:

|[[प्रेमाच्या सुलट्या बोंबा (चित्रपट)|प्रेमाच्या सुलट्या बोंबा]]
|[[प्रेमाच्या सुलट्या बोंबा (चित्रपट)|प्रेमाच्या सुलट्या बोंबा]]

ओळ १९१: ओळ १७१:
|[[बाप रे बाप (चित्रपट)|बाप रे बाप]]
|[[बाप रे बाप (चित्रपट)|बाप रे बाप]]

ओळ १९७: ओळ १७६:
|[[बायको चुकली स्टँडवर (चित्रपट)|बायको चुकली स्टँडवर]]
|[[बायको चुकली स्टँडवर (चित्रपट)|बायको चुकली स्टँडवर]]

ओळ २०३: ओळ १८१:
| [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]]
| [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]]

ओळ २०९: ओळ १८६:
| [[मज्जाच मज्जा (चित्रपट)|मज्जाच मज्जा]]
| [[मज्जाच मज्जा (चित्रपट)|मज्जाच मज्जा]]

ओळ २१५: ओळ १९१:
|[[मालमसाला (चित्रपट)|मालमसाला]]
|[[मालमसाला (चित्रपट)|मालमसाला]]

ओळ २२१: ओळ १९६:
|[[मुंबई ते मॉरिशस (चित्रपट)|मुंबई ते मॉरिशस]]
|[[मुंबई ते मॉरिशस (चित्रपट)|मुंबई ते मॉरिशस]]

|[[राहिले दूर घर माझे (चित्रपट)|राहिले दूर घर माझे]]
|[[राहिले दूर घर माझे (चित्रपट)|राहिले दूर घर माझे]]

ओळ २३२: ओळ २०५:
|[[रेशीमगाठी (चित्रपट)|रेशीमगाठी]]|
|[[रेशीमगाठी (चित्रपट)|रेशीमगाठी]]|

ओळ २३८: ओळ २१०:
|[[लपंडाव (चित्रपट)|लपंडाव]]
|[[लपंडाव (चित्रपट)|लपंडाव]]

ओळ २४४: ओळ २१५:
| [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]]
| [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]]

ओळ २५४: ओळ २२४:
|[[सगळीकडे बोंबाबोंब, चित्रपट|सगळीकडे बोंबाबोंब]]
|[[सगळीकडे बोंबाबोंब, चित्रपट|सगळीकडे बोंबाबोंब]]

ओळ २६०: ओळ २२९:
|[[सवत माझी लाडकी (चित्रपट)|सवत माझी लाडकी]]
|[[सवत माझी लाडकी (चित्रपट)|सवत माझी लाडकी]]

ओळ २६६: ओळ २३४:
|[[सवाल माझ्या प्रेमाचा (चित्रपट)|सवाल माझ्या प्रेमाचा]]
|[[सवाल माझ्या प्रेमाचा (चित्रपट)|सवाल माझ्या प्रेमाचा]]

ओळ २७२: ओळ २३९:
|[[सुहासिनी (चित्रपट)|सुहासिनी]]
|[[सुहासिनी (चित्रपट)|सुहासिनी]]

|[[सूडचक्र (चित्रपट)|सूडचक्र]]
|[[सूडचक्र (चित्रपट)|सूडचक्र]]

ओळ २८५: ओळ २४९:
|[[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]]
|[[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]]

ओळ ३१३: ओळ २७५:
| साथी
| साथी

१७:२७, २१ जुलै २०२० ची आवृत्ती

वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर
जन्म वर्षा उसगांवकर
२८ फेब्रुवारी १९६८
गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, नाटके)
भाषा कोंकणी भाषा, मराठी भाषा
प्रमुख चित्रपट गंमत जंमत
वडील अच्युत काशिनाथ उसगांवकर
आई माणिक उसगांवकर
पती अजय शर्मा

वर्षा उसगांवकर(जन्म : २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.

महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले.

अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.[१]

वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत-जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगांवकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "गंमत जंमत नंतर "खट्याळ सून नाठाळ सासू, "तुझ्याविना करमेना, "हमाल दे धमाल', "मुंबई ते मॉरिशस', "लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "दूध का कर्ज' हा चित्रपट केला. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "महाभारत' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वास' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "ब्रम्हचारी" हे नाटक गाजले आहे. . 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत. 500px|चौकट|मध्यवर्ती

==चित्रपट कारकीर्द==

वर्षा उसगावकर जी यांनी मराठी चित्रपटन मधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी सचिन पिळगावकर, अशोक सराफ जी सारख्या प्रसिद्ध अभीनेेेेत्यानटी बरोबर कार्य केले.सर्क

समाजकार्य

वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.

चित्रपट

• ब्रह्मचारी

मराठी चित्रपट-

चित्रपट साकारलेली भूमिका वर्ष
अफलातून

आत्मविश्वास

गंमत जंमत
आमच्या सारखे आम्हीच

उपकार दुधाचे

एक होता विदूषक

ऐकावं ते नवलच

कुठं कुठं शोधू मी तिला

घनचक्कर

चल गंमत करू

जखमी कुंकू

जमलं हो जमलं

डोक्याला ताप नाही

तुझ्याचसाठी
तुझ्यावाचून करमेना

धनी कुंकवाचा

नवरा बायको
पटली रे पटली

पसंत आहे मुलगी

पैंजण
पैज लग्नाची

पैसा पैसा पैसा
प्रेमाच्या सुलट्या बोंबा
बाप रे बाप

बायको चुकली स्टँडवर

भुताचा भाऊ

मज्जाच मज्जा

मालमसाला

मुंबई ते मॉरिशस
राहिले दूर घर माझे

रेशीमगाठी|

लपंडाव

शुभमंगल सावधान
शेजारी शेजारी
सगळीकडे बोंबाबोंब

सवत माझी लाडकी

सवाल माझ्या प्रेमाचा

सुहासिनी
सूडचक्र

हमाल दे धमाल

हाऊसफुल्ल

हिंदी चित्रपट

चित्रपट साकारलेली भूमिका वर्ष
दिलवाले कभी ना हारे

दूध का कर्ज

साथी
हनीमून

हफ्ता बंद

तिरंगा

दूरचित्रवाणी मालिका

संदर्भ

बाह्य दुवे

1. ^ देसाई, माधवी (२०११). गोमन्त सौदामिनी. कोल्हापूर: माणिक प्रकाशन. pp. २४१-242.