"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB
छो (शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB)
 
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]]</br />[[कादंबरी]]</br />[[कथाकथन]]
| विषय =
| चळवळ =
व पु काळे{{ [[माझ्या माझ्यापाशी]]}}
व पु. या २ शब्दावर आज तमाम रसिक अजून हि प्रेम करत आहेत.त्यांचे विचार आज आदानप्रदान करत आहेत. व.पु.मुंबई महानगरपालिकेत होते.पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आज आपल्या मराठी मातृभाषांत लिहिली याला तोड नाही .आज हि मी विचार करतो. कुठून आली हि उर्जा.
आज व.पु.लौकिकार्थाने या दुनियेकडे जाऊन १४ वर्ष झाली.मला खात्री आहे कि आपण जिथे असशील तिथे सुध्दासुद्धा रंग मनाचे लावून माणूस शोधत असाल कारण ती आपली सवयच होती म्हणा. ती वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते हि आठवत नाही.पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळाल ते भन्नाटच होत.
कारण व.पु.मराठी लिखाण मुळेसामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे ,समृद्ध करणारे होते. त्यामुळे आज हि कोणताही पुतळा न उभारता हि आज तमाम मराठी रसिक व.पु. वर जीवापाड प्रेम करत आहेत.आणि पुढील किमान ५०० वर्ष तरी हे लिखाण मराठी मनाला समृद्धकरीत राहिल. लेखक, कादंबरीकार,कथाकथनकार,अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. व.पु.हे पेशाने वास्तू विशारद होते.
आपण सारे अर्जुन,गुलमोहर,गोष्ट हातातली होती,घर हरवलेली माणस,दोस्त,माझ्या माझ्यापाशी,मी माणूस शोधतोय,वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस,वपुर्झा,हुंकार,असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले.
| [[तप्तपदी]] || || कथासंग्रह ||
|-
 
 
|-
{{विकिक्वोट}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vapurzaa.blogspot.com | title = वसंत पुरुषोत्तम काळे- ब्लॉग | भाषा = मराठी }}
 
* [http://www.facebook.com/vapurjhaa वसंत पुरुषोत्तम काळे facebook page] (मराठी मजकूर)
 
३२,१२०

संपादने

दिक्चालन यादी