"भारताचे सर्वोच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२: ओळ ३२:
|[http://supremecourtofindia.nic.in/ भारताचे सर्वोच्च न्यायालय (इंग्रजी)]
|[http://supremecourtofindia.nic.in/ भारताचे सर्वोच्च न्यायालय (इंग्रजी)]
|-
|-
|भारताचे मुख्य न्यायाधीश( वर्तमान)
|भारताचे मुख्य न्यायाधीश
|न्यायमूर्ती श्री . शरद अरविंद बोबडे
|न्यायमूर्ती [[शरद बोबडे]]
मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यारंभ:१८/११/२०१९
मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यारंभ:१८/११/२०१९
निवृत्तीची तारीख:
निवृत्तीची तारीख:

१७:०१, १६ जुलै २०२० ची आवृत्ती

भारताचे सर्वोच्च न्यायालय चे सुचकचिन्ह
भारताचे सर्वोच्च न्यायालय चे सुचकचिन्ह
स्थापना २६ जानेवारी १९५० सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी. (१९३५ भारत सरकार कायद्याने स्थापित १ ऑक्टोबर १९३५ च्या संघीय न्यायालयाचे रूपांतर भारतीय सर्वाच्च न्यायालयात केल्या गेले.)
अधिकार क्षेत्र भारत
स्थान नवी दिल्ली
निर्देशांक २८.६२२२३७°उ. ७७.२३९५८४°पू.
निर्वाचन पद्धति कार्यपालक निर्वाचन (योग्यतेनुसार)
प्राधिकृत भारतीय संविधान
निर्णयावर अपील भारताच्या राष्ट्रपतींद्वारे क्षमा/दंड पूर्ण
न्यायाधीश कार्यकाल ६५ वर्ष आयु
पदसंख्या नविन बदल 2019 (34)
जालस्थल भारताचे सर्वोच्च न्यायालय (इंग्रजी)
भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे

मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यारंभ:१८/११/२०१९ निवृत्तीची तारीख:

भारतीय सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाच्या भाग ५, प्रकरण ४ अनुसार, भारतीय संघराज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था आणि सर्वोच्च अपीली न्यायालय आहे.