"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२ बाइट्स वगळले ,  १० महिन्यांपूर्वी
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
(टंकनदोष काढले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
पहिल्या भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती विचारांवर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हे दाखविले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषांतही मेघदूतममध्ये अनुवाद झालेले आहेत. यावर ५० टीकाग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत.
मालविकाग्निनित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक, एक नामवंत नाटककारांपेक्षा कालिदास हे काही कमी नव्हते. त्याचबरोबर ते महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मालविकाग्निनित्रम वाचल्यावर फारच कठीण आहे असे वाटते.
एवढे निश्चित आहे की ते संस्कृतमधील संव्यासाचीमहान कवी आहेत. आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण कवीतचक्वचितच एका ठिकाणी दिसतात.
 
== पूर्व जीवन ==
२५५

संपादने

दिक्चालन यादी