"ओम बिर्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
माहिती दिली |
|||
ओळ ४: | ओळ ४: | ||
== सुरवाती जीवन == |
== सुरवाती जीवन == |
||
ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि कै. शकुंतला देवी यांच्यात मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला होता. [[कोटा]] येथील [[महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ]], अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. {{संदर्भ हवा}} |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१२:१२, ५ जुलै २०२० ची आवृत्ती
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर ४, इ.स. १९६२ कोटा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत.[१] राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघासाठी ते खासदार म्हणून कार्य करतात.[२] संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[३]
सुरवाती जीवन
ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि कै. शकुंतला देवी यांच्यात मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला होता. कोटा येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. [ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ "...जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले 'मी शिकलेला अध्यक्ष आहे'". Lokmat. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
- ^ "The Office of Speaker Lok Sabha". speakerloksabha.nic.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.
- ^ "Om Birla | National Portal of India". www.india.gov.in. 5 जुलै 2020 रोजी पाहिले.