"विजय कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी|नाव=विजय कर्णिक|चित्र=|देश=भारत|व्यवसाय=|पद=पूर्व भारतीय वायुसेना अधिकारी|पद1=|जन्मतारीख=६ नोव्हेंबर १९३९|सन्मानवाचक पूर्वप्रत्यय=|जन्म स्थान=[[नागपूर]] , महाराष्ट्र|सन्मानवाचक प्रत्यय=|कार्यकाळ=२६ मे १९६२ - १४ ऑक्टोंबर १९८६|state_house=|धर्म=हिंदू|वडील=श्रीनिवास कर्णिक|आई=ताराबाई कर्णिक|चित्र उंची=|नाते=|अपत्ये=शलाका कर्णिक (पुत्री)

पारेश कर्णिक (पुत्र)|पत्नी=उषा कर्णिक}}
पारेश कर्णिक (पुत्र)|पत्नी=उषा कर्णिक|जन्मस्थान=नागपूर, महाराष्ट्र}}

'''विजय कर्णिक''' [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेत]] वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते [[भूज विमानतळ|भुज विमानतळावर]] कार्यकारी अधिकारी होते.<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>

१८:५०, ४ जुलै २०२० ची आवृत्ती

विजय कर्णिक

पूर्व भारतीय वायुसेना अधिकारी
कार्यकाळ
२६ मे १९६२ - १४ ऑक्टोंबर १९८६

जन्म ६ नोव्हेंबर १९३९
नागपूर, महाराष्ट्र
आई ताराबाई कर्णिक
वडील श्रीनिवास कर्णिक
पत्नी उषा कर्णिक
अपत्ये शलाका कर्णिक (पुत्री)

पारेश कर्णिक (पुत्र)

धर्म हिंदू

विजय कर्णिक भारतीय वायुसेनेत वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते भुज विमानतळावर कार्यकारी अधिकारी होते.[१]

जीवनचरित्र

विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले व सायन्स मध्ये स्नातक झाले. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होते त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहिण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एअर मार्शल). विजय कर्णिकयांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा पारेश कर्णिक[२]

वायुसेना कारकीर्द

१९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध काळात विजय कर्णिक हे स्क्वोडरोन लीडर होते व भुज विमानतळावर कार्य करत होते. त्यांनी त्यांनी पाकिस्तानी बॉम्ब मुळे खराब झालेल्या धाव पट्टिला स्थानिक महिलांच्या मदतीने दुरुस्त केले होते त्यामुळे भारतीय वायू सेना तेथे आपले विमान उत्रवू शकली.या त्यांच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.[३]

सिनेमा मध्ये

  • 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' (२०२०) या चित्रपटात अजय देवगण यांनी विजय कर्णिक यांची भूमिका निभावली आहे.या चित्रपटात कश्या प्रकारे स्क्वोड्रोन लीडर विजय कर्णिक यांनी १९७१ मधील भारत पाकिस्तान युधादर्म्यान भुज विमानतळा तील धाव पट्टीला दुरुस्त केले हे दर्शवले गेले आहे.या कामात त्यांना गुजरातमधील भुज येथील ३०० गावातील महिलांनी मदत केली होती आणि अन्य वायुसेना कर्मचारी सुद्धा होते[४]

संदर्भ

  1. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/
  2. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/
  3. ^ रघुवंशी, आकांक्षा (०२ जानेवारी २०२०). "भुज : द प्राइड ऑफ इंडियाच पहिला लुक अजय देवगण या चित्रपटात विजय कर्णिकयांच्या रुपात उत्तम लागतं आहेत". एनडीटीव्ही. ०४ जुलै २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ https://www-ndtv-com.cdn.ampproject.org/v/s/www.ndtv.com/entertainment/bhuj-the-pride-of-india-first-look-ajay-devgn-as-air-force-officer-vijay-karnik-is-impressive-2157878?amp_js_v=a3&amp_gsa=1&amp=1&akamai-rum=off&usqp=mq331AQFKAGwASA%3D#aoh=15938616204925&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s&ampshare=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Fentertainment%2Fbhuj-the-pride-of-india-first-look-ajay-devgn-as-air-force-officer-vijay-karnik-is-impressive-2157878