"विजय कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
{{माहितीचौकट पदाधिकारी|नाव=विजय कर्णिक|चित्र=|देश=भारत|व्यवसाय=|पद=पूर्व भारतीय वायुसेना अधिकारी|पद1=|जन्मतारीख=६ नोव्हेंबर १९३९|सन्मानवाचक पूर्वप्रत्यय=|जन्म स्थान=[[नागपूर]] , महाराष्ट्र|सन्मानवाचक प्रत्यय=|कार्यकाळ=२६ मे १९६२ - १४ ऑक्टोंबर १९८६|state_house=|धर्म=हिंदू}}
 
'''विजय कर्णिक''' भारतीय वायुसेनेत वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते [[भूज विमानतळ|भुज विमानतळावर]] कार्यकारी अधिकारी होते.<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>
==जीवनचरित्र==
विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले व सायन्स मध्ये स्नातक झाले. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होते त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहिण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एअर मार्शल). विजय कर्णिकयांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा पारेश कर्णिक<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>
१,२३०

संपादने

दिक्चालन यादी