"वर्षावास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,९०१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
* [[पंचशील]]
* [[अष्टांगिक मार्ग]]
* [[पारमिता|दहा पारमिता]] :
*; १) शील शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
*; २) [[दान]] स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
*; ३) उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.
*; ४) नैष्क्रिम्य ऐहिक सुखाचा त्याग करणे.
*; ५) वीर्य हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
*; ६) [[शांती]] शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
*; ७) [[सत्य]] सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
*; ८) अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
*; ९) करुणा मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
*; १०) मैत्री [[मैत्री]] म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.
 
[[वर्ग:बौद्ध उपासना पद्धती]]
११६

संपादने

दिक्चालन यादी