"आषाढ पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,८७३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
#WPWP
छो (#WPWP)
= बौद्ध धम्म आषाढ पौर्णिमा महत्व =
१. या पवित्र पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थ गौतमाने माता राणी महामाया यांच्या गर्भात प्रवेश केला होता.  
[[चित्र:Museum für Indische Kunst Dahlem Berlin Mai 2006 013.jpg|अल्ट=खांद्यातून अग्नी व पायातून जल आणि शरीरातून सप्त रंग) प्रकाशित केले|इवलेसे|दुहेरी चमत्कार ]]
[[चित्र:Departure of Siddhartha.jpg|अल्ट=सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते|इवलेसे|महाभिनिष्क्रमण]]
२. याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते
 
३. राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांचे एकमात्र पुत्र राजकुमार राहुल यांचा जन्म हि याच दिनी झाला.
 
४. भगवान बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश सुद्धा याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी दिला जो पुढे धम्मचक्रप्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला.
 
५. भगवान बुद्धांनी याच दिवशी दुहेरी चमत्कार दाखविला होता (खांद्यातून अग्नी व पायातून जल आणि शरीरातून सप्त रंग) प्रकाशित केले
 
६. तवातिंसा देवलोकात जाऊन ४ महिने त्यांची माता राणी महामाया यांना अभिधम्माचा उपदेश दिला.
 
७. आषाढी पौर्णिमा याच पवित्र पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो. जेथे ४ महिने भिक्षु आणि उपासक धम्माचा अभ्यास करतात.
 
 
 
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|आषाढ|शुद्ध|पौर्णिमा}}
 
११६

संपादने

दिक्चालन यादी