"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२८ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
== व्यंगचित्रकार ==
ठाकरेंनी सर्वप्रथम एक [[कलाकार]] म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवरप्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९५०]] मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये [[व्यंगचित्रकार]] म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार [[आर.के. लक्ष्मण]] यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेबठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-, [[व्यंगचित्र|व्यंगचित्रे]]-, [[जाहिरात|जाहिरातीचे]] डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींची]] व्यक्तिरेखा आवडती होती.<ref name="bbc._बालठ">{{Cite websantosh | title = बाल ठाकरे की पसंदीदा कार्टून कैरेक्टर थी इंदिरा गांधी | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News हिंदी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 16-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/hindi/india-42023015 | भाषा = hi | अवतरण = कॉंग्रेसकाँग्रेस के ख़िलाफ राजनीति करने वाले बाल ठाकरे ने अपनी कूची से इंदिरा गांधी पर कई बार निशाना साधा. लेकिन उसी बाल ठाकरे ने उनकी हत्या पर उन्हें श्रद्धांजलि भी कार्टून बनाकर दी. }}</ref>
 
== 'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक ==
३४,५४८

संपादने

दिक्चालन यादी