Jump to content

"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२७ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
संदर्भित नाही
(Reverted 1 edit by Indianmaratha (talk)(TW-G))
खूणपताका: उलटविले
(संदर्भित नाही)
खूणपताका: उलटविले
}}
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]]; [[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]; [[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]], राजकारणी व व्यंगचित्रकार होते. [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
 
.
 
== व्यंगचित्रकार ==
[[शिवसेना]]प्रमुख बाळासाहेब व [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]] चे दिवंगत नेते [[प्रमोद महाजन]] यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे [[इ.स. १९९५]] मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि [[मनोहर जोशी]] हे शिवशाहीचे पहिले [[मुख्यमंत्री]] बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
 
<!--== हिंदुत्व ==
[[हिंदुत्व]] या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. [[मतपेटी|मतपेटीचे]] राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. [[भारत|भारताला]] आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.-->
 
== राजकीय कार्य ==
अनामिक सदस्य