"वात्स्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो योग्य ऐतिहासिक कालावधीची नोंद
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ४: ओळ ४:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gutenberg.org/author/Vatsyayana | शीर्षक = वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्लिश भाषांतील अनुवाद) | प्रकाशक = प्रोजेक्ट गुटेनबर्ग | भाषा = इंग्लिश, फ्रेंच}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gutenberg.org/author/Vatsyayana | title = वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्लिश भाषांतील अनुवाद) | प्रकाशक = प्रोजेक्ट गुटेनबर्ग | भाषा = इंग्लिश, फ्रेंच}}


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:३७, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

वात्सायन हा गुप्त काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.

दि.बा. मोकाशी यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.

बाह्य दुवे

  • "वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्लिश भाषांतील अनुवाद)" (इंग्लिश and फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)