"पॅलेस्टाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ७: ओळ ७:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Palestine|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Palestine|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.palestinecenter.org/ | शीर्षक = पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - {{लेखनाव}} प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.palestinecenter.org/ | title = पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - {{लेखनाव}} प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mideastweb.org/palpop.htm | शीर्षक = {{लेखनाव}} प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती | प्रकाशक = मिडईस्ट वेब | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mideastweb.org/palpop.htm | title = {{लेखनाव}} प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती | प्रकाशक = मिडईस्ट वेब | भाषा = इंग्लिश }}


[[वर्ग:पॅलेस्टाईन| ]] [[वर्ग:आशियातील देश]]
[[वर्ग:पॅलेस्टाईन| ]] [[वर्ग:आशियातील देश]]

१६:३१, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

सध्या पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग

पॅलेस्टाईन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रू: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्रजॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. सध्या पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश तर गाझा पट्टीवेस्ट बॅंक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळून सार्वभौम पॅलेस्टाईन राज्य स्थापण्यात यावे, अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. पॅलेस्टाईन राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वादग्रस्त पॅलेस्टिनी राज्यावर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.

बाह्य दुवे

  • "पॅलेस्टिन सेंटर.ऑर्ग - पॅलेस्टाईन प्रदेशाच्या ऐतिहासिक व आधुनिक काळाबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पॅलेस्टाईन प्रदेशाच्या लोकसांख्यिकीबद्दल माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)