"एडगर ॲलन पो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३: ओळ ३:
| चित्र = Edgar Allan Poe 2 retouched and transparent bg.png
| चित्र = Edgar Allan Poe 2 retouched and transparent bg.png
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = पो चे १८४८ [[:en:daguerreotype|डाग्युएरिओटाइप]] ह्या त्या काळच्या प्रक्रियेने काढलेले छायचित्र
| चित्र_title = पो चे १८४८ [[:en:daguerreotype|डाग्युएरिओटाइप]] ह्या त्या काळच्या प्रक्रियेने काढलेले छायचित्र
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = अ बॉस्टनियन
| टोपण_नाव = अ बॉस्टनियन
ओळ ३५: ओळ ३५:
| पहिलेनाव = ब्रायन
| पहिलेनाव = ब्रायन
| आडनाव = स्टेबलफोर्ड
| आडनाव = स्टेबलफोर्ड
| शीर्षक = दी केम्ब्रिज कम्पॅनियन टू सायन्स फिक्शन
| title = दी केम्ब्रिज कम्पॅनियन टू सायन्स फिक्शन
| भाषा = इंग्रजी
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक = केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
| प्रकाशक = केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
ओळ ४६: ओळ ४६:
| पहिलेनाव = जेफ्री
| पहिलेनाव = जेफ्री
| आडनाव = मायर्स
| आडनाव = मायर्स
| शीर्षक = एडगर एलन पो: हिज लाइफ ॲन्ड लेगसी
| title = एडगर एलन पो: हिज लाइफ ॲन्ड लेगसी
| भाषा = इंग्रजी
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक = कूपर स्केअर प्रेस, न्यूयॉर्क
| प्रकाशक = कूपर स्केअर प्रेस, न्यूयॉर्क

१६:२४, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती

एडगर ऍलन पो
टोपणनाव अ बॉस्टनियन
जन्म १९ जानेवारी १८०९
बॉस्टन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
मृत्यू ७ ऑक्टोबर १८४९ (वये ४०)
बाल्टिमोर, मेरिलॅंड, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिका
पत्नी व्हर्जिनिया एलिझा क्लेम पो
स्वाक्षरी एडगर ॲलन पो ह्यांची स्वाक्षरी

एडगर ॲलन पो (जन्म : १९ जानेवारी १८०९; मृत्यू : ७ ऑक्टोबर १८४९) हा अमेरिकन लेखक, कवी, संपादक आणि समीक्षक होता. त्याला अमेरिकन रोमॅंटिक चळवळीचा [मराठी शब्द सुचवा] अध्वर्यू समजले जाते.

रहस्य व गूढ कथांसाठी प्रसिद्ध असलेला पो अमेरिकेतला आद्य लघुकथालेखक होता. रहस्य ह्या कथाप्रकाराचा तो जनक मानला जातो. त्यावेळी उदयाला येत असलेल्या विज्ञान लेख प्रकारातही त्याने भर टाकलीअसे मानले जाते.[१]नावाजलेल्या अमेरिकी लेखकांत तो पहिला असा होता ज्याने लेखनावरच उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे त्याला आर्थिक व साहित्यिक आयुष्यात अडचणी सहन कराव्या लागल्या.[२]

एडगर ॲलन पोचा जन्म बॉस्टनमध्ये झाला. त्याचे जन्मनाव एडगर पो असे होते. लहानपणीच आईवडील वारल्यावर रिचमंडमधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलन यांनी त्याला आश्रय दिला, पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलन कुटुंबापासून वेगळा झाला.

पोने आपला पहिला कवितासंग्रह टेमरलेन ॲन्ड अदर पोएम्स १८२७मध्ये अ बॉस्टनियन या नावाने प्रकाशित केला होता.

एडगर ॲलन पो यांची मराठी पुस्तके

  • काळी मांजर (गूढकथा संग्रह, अनुवादक - रमा हर्डीकर-सखदेव)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



Poe switched his focus to prose and spent the next several years working for literary journals and periodicals, becoming known for his own style of literary criticism. His work forced him to move between several cities, including Baltimore, Philadelphia, and New York City. In Baltimore in 1835, he married Virginia Clemm, his 13-year-old cousin. In January 1845, Poe published his poem "The Raven" to instant success. His wife died of tuberculosis two years later. He began planning to produce his own journal, The Penn (later renamed The Stylus), though he died before it could be produced. On October 7, 1849, at age 40, Poe died in Baltimore; the cause of his death is unknown and has been variously attributed to alcohol, brain congestion, cholera, drugs, heart disease, rabies, suicide, tuberculosis, and other agents.[3]

Poe and his works influenced literature in the United States and around the world, as well as in specialized fields, such as cosmology and cryptography. Poe and his work appear throughout popular culture in literature, music, films, and television. A number of his homes are dedicated museums today.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ स्टेबलफोर्ड, ब्रायन. दी केम्ब्रिज कम्पॅनियन टू सायन्स फिक्शन (इंग्रजी भाषेत).
  2. ^ मायर्स, जेफ्री. एडगर एलन पो: हिज लाइफ ॲन्ड लेगसी (इंग्रजी भाषेत).