"इथियोपियन एअरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो (अ‍ॅक्सेसदिनांक)
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
 
 
==इतिहास==
पूर्वी ही कंपनी संपूर्णपणे देशातील सरकारच्या मालकीची असून [[इथियोपिया]]ची ध्वज वाहक कंपनी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/analysis/ethiopian-airlines-to-continue-asia-expansion-with-singapore-non-stops-giving-changi-a-needed-boost-189892|शीर्षकtitle=इथियोपियन विमान कंपनीने सिंगापूर बरोबर एशियाई विस्तारणा सुरू केली नस्थिरावता चांगीच्या आवश्यक प्रोत्साहनासाठी |भाषा=इंग्लिश}}</ref> ह्या कंपनीची स्थापना २१ डिसेंबर १९४५ रोजी झालेली असुन ८ एप्रिल १९४६ पासून कंपनी कार्यान्वीत करण्यात आली व १९५१ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची विस्तारणा करण्यात आली. १९६५ पासून या कंपनीला शेअर कंपनीमध्ये भा गीदारी मिळाली आणि त्यानंतर इथियोपियन एअर लाइन्स हे नाव बद्लुन इथियोपियन एअरलाइन्स ठेवण्यात आले. १९५९ पासून हे हवाई परिवहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/६7g५Wf१79|शीर्षकtitle=AFRAA वर्तमान सदस्य इथियोपियन विमान कंपनी - आफ्रिकन विमान कंपनी संघ - ३ ऑगस्ट २०११{{मृत दुवा}}|दिनांक=१५ मे २०१२|अ‍ॅक्सेसदिनांक=१५ मे २०१२|भाषा=इंग्लिश}}</ref> ह्यांचे सदस्य बनले.
 
या कंपनीचे मुख्य कार्यालय<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://centreforaviation.com/profiles/airlines/ethiopian-airlines-et|शीर्षकtitle=इथियोपियन विमान कंपनीमधिल नफा- विमानचालन केंद्र|दिनांक=८ ऑक्टोबर २०१२|अ‍ॅक्सेसदिनांक=२9 डिसेंबर २०१२|भाषा=इंग्लिश}}</ref> बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आदिस अबाबा येथे असून ८२ ठिकाणच्या प्रवाशांना या कंपनीमार्फत प्रवासासाठी सेवा दिली जाते. या कंपनीची १९ स्वदेशी आणि २३ मालवाहू बोटी आहेत . इथियोपियन एअरलाईन्स इतर एअरलाईन्सच्या तुलनेत आफ्रिकामध्येच अंतर्गत प्रवास सेवा देते. ही या उद्योगातील वेगाने वाढणा-या कंपन्यापैकी एक मानली जाते आणि आफ्रिका खंडातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ही एक उपखंडातील फायदेशीर हवाई कंपनी आहे .या हवाई कंपनीच्या जहाजी माल विभागाला "आफ्रिकन जहाजी माल हवाई कंपनी"<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/67YXKlRBW|शीर्षकtitle=इथियोपियन विमान कंपनी प्रतिष्ठीत आफ्रिकन जहाजी माल हवाई कंपनी पुरस्कार |दिनांक=१ मार्च २०११|अ‍ॅक्सेसदिनांक=१० मे २०१२|प्रकाशक=सूडान ट्रिब्युन|भाषा=इंग्लिश}}</ref> या पुरस्काराने वर्ष २०११ मध्ये सन्मानित करण्यात आले.
 
२०१० मध्ये इथियोपियनने "परिकल्पना २०१०" आत्मसात केली. ही १५ वर्षाची विकास धोरण योजना होती. सदर योजनेव्दारे या कंपनीला १२० इतका वेग , ९० प्रवासाची ठिकाणे ,१८ कोटीहून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता विकसित करावयाची आहे तसेच ७२०००० टन्स माल वाहतूक करावयाची असून १७०००<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/6DQjyUg6c|शीर्षकtitle=इथियोपियन विमान कंपनी पूर्ण ४० % नफा |दिनांक=१२ ऑगस्ट २०१२|अ‍ॅक्सेसदिनांक=४ जानेवरी २०१३|प्रकाशक=इथियोपियन पुनरावलोकन|भाषा=इंग्लिश}}</ref> कर्मचारी या विमान कंपनीमध्ये रोजगार मिळवतील अशी अपेक्षा आहे.१३ ज़ुलै २०१३ रोजी इथियोपियाने करारावर स्वाक्षरी करुन मालाविया वाहक हवाई कंपनीचा ४९% भाग संपादन केला. या नवीन विमान कंपनीला मालविया विमान कंपनी असे नाव देण्यात आले. मालविया विमान कंपनी जानेवारी २०१४ मध्ये<ref>{{स्रोत बातमी |लेखक=मिउला ,मलेंगा (१६ फेब्रुवरी २०१४)|दुवा=http://web.archive.org/web/20140223173203/http://allafrica.com/stories/201402170110.html|शीर्षकtitle=मालाविया विमान कंपनी प्राप्त केली दूसरे विमान|दिनांक=२३ फेब्रुवरी २०१४|अ‍ॅक्सेसदिनांक=४ जानेवरी २०१३|प्रकाशक=ऑलआफ्रिका.कॉम .मलावी बातम्या एजन्सी|भाषा=इंग्लिश}}</ref> कार्यान्वीत झाली.
 
==मुख्य कार्यालय ==
सध्या इथियोपियन हवाईकंपनीचे मुख्य कार्यालय बोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, आडिस अबाबा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ethiopianairlines.com/en/corporate/default.aspx|शीर्षकtitle=कंपनी प्रोफाइल|अ‍ॅक्सेसदिनांक=२६ सेप्टेंबर २०१४|प्रकाशक=इथियोपियन विमान कंपनी.BBC बातम्या|भाषा=इंग्लिश}}</ref>, येथे आहे. नवीन मुख्य कार्यालय बांधण्याचा या कंपनीची भविष्यातील योजना आहे. त्यासाठी 2009 मध्ये या कंपनीच्या नवीन कार्यालयाचा आराखडा बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण त्यातील कोणताही आराखडा मंजूर झाला नव्हता. १६ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांनी पुन्हा दुसरी फेरी घेण्याचे ठरविले आणि सप्टेंबर २०११ मध्ये BET या वास्तुविशारदाने स्पर्धा जिंकल्याची घोषणा केली. या हवाई कंपनीने बोले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूखंडावर अंदाजे ३०० कोटी (५,४०,००० वर्गफुट) इतक्या खर्चाचे मुख्य कार्यालय बांधायला सुरुवात केलेली आहे.
==गंतव्यस्थान==
सप्टेंबर २०१४ पासून ८३ आंतरराष्ट्रीय प्रवासी गंतव्यस्थानकांचा आणि २० स्वदेशी गंतव्यस्थानकांचा तसेच यूरोप आणि [[अमेरिका|अमेरिकातील]] १३ तसेच मध्य पूर्व आणि एशियामधून २१ अशा आफ्रिकेतील ४९ शहराचा ( इथिओपियाला वगळून) समावेश झाला. आफ्रिकातील स्थानकांवर<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/middle_east/8478290.stm|शीर्षकtitle=प्रोफाइल : इथियोपियन विमान कंपनी|दिनांक=२५ जानेवरी २०१०|अ‍ॅक्सेसदिनांक=२६ एप्रिल २०१२|प्रकाशक=BBC बातम्या|भाषा=इंग्लिश}}</ref> १५, [[एशिया]] आणि मध्य पूर्वेतील ७ तसेच [[यूरोप|यूरोपातील]] २ अशा २४ ठिकाणी या कंपनीकडून सेवा दिली जाते. अनेकदा इथियोपियन कंपनी आफ्रिकेतील स्थानकांवर प्राधान्याने सेवा पुरवीते. त्यानंतर बाकीच्या हवाई कंपनीना प्राधान्य दिले जाते.
==अलीकडील विकास==
फेब्रुवारी २००५ मध्ये इथियोपियन हवाई कंपनीने ७८७ बोईंग ड्रीमलाइनर<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/673N9wJ30|शीर्षकtitle=इथियोपियन CEO टूर आणि विमान कंपनी ७८७ ड्रीमलाइनर पुढच्या प्रस्तुतीसाठी|अ‍ॅक्सेसदिनांक=१८ एप्रिल २०१२|प्रकाशक=विमानचालन केंद्र|भाषा=इंग्लिश}}</ref> खरेदी करण्याकरीता व आफ्रिकेतील पहिले वाहक बनविण्याकरीता करारावर स्वाक्षरी केली.
==सेवासंस्था==
इथियोपियन हवाई कंपनीच्या विमानांमध्ये क्लाउड नाइन<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://web.archive.org/web/20140625211836/http://www.ethiopianairlines.com/en/travel/inflight/firstclass.aspx|शीर्षकtitle=क्लाउड नाइन|अ‍ॅक्सेसदिनांक=२५ जून २०१४|प्रकाशक=इथियोपियन हवाई कंपनी|भाषा=इंग्लिश}}</ref> या नावाचा बिझनेस व आणि इकॉनॉमी वर्ग असे दोन वर्ग उपलब्ध आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/ethiopian-air-airlines.html|प्रकाशक=क्लियर ट्रिप डॉट कॉम|शीर्षकtitle=इथियोपियन एरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
==अन्न आणि पाणी==
सगळ्या विमानांमध्ये प्रवाश्यांना खादयपदार्थ आणि शीतपेये उपलब्ध करून दिली जातात. गरम जेवण, गरम किवा थंड खाद्यपदार्थ किंवा हलका फराळ याचा समावेश त्यांच्या खादयपदार्थामध्ये आहे. उड्डाणांच्या पल्ल्यावर आणि वेळेवर खादयपदार्थ अवलंबून आहेत. ज्यादा दराने मागणी असलेले पेय उपलब्ध करुन दिले जाते. एकापेक्षा अनेक ठिकाणी प्रवास करणा-या प्रवाशांना विशेष जेवणाची सोय सुद्धा करुन दिली जाते.
==विश्राम कक्ष==
बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर इथियोपियन विमान कंपनी प्रवाशांना दोन प्रकारची विश्राम कक्ष उपलब्ध करते . क्लाउड नाइनचे प्रवासी क्लाउड नाइन विश्राम कक्षामध्ये उड्डाणाच्या<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/67N1AJyoR|शीर्षकtitle=इथियोपियन - विश्राम कक्ष|अ‍ॅक्सेसदिनांक=२ मै २०१२|प्रकाशक=इथियोपियन हवाई कंपनी|भाषा=इंग्लिश}}</ref> निर्गमनासाठी प्रतीक्षा करू शकतात. त्यांना विविध सुविधा पूरविल्या जातात. तसेच वैयक्तिक संगणक आणि वायरलेस कनेक्शन देखिल उपलब्ध करुन दिले जाते.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी