"चीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,१९४ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
== इतिहास ==
भारताचे चीनशी प्राचीन संबंध असल्याचे पुरावे आहेत. बलबाहु (अर्निको) ने [[बिजींग]] शहराच्या आखणीत बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले आहे. आजही बलबाहुचा पुतळा या शहरात आहे. बलबाहु [[अर्निको]] या नावाने चीन मध्ये प्रसिद्ध होता. लिहायला पाहिजे साइयां हा चिनी प्रवासी प्राचीन काळामध्ये दुसऱ्या चंद्रगुप्त काळात भारतामध्ये आला होता आपल्या प्रवास वृत्त त्यामध्ये त्याने गुप्तकाळातील समाजजीवनाचे वर्णन केलेले आहे तो म्हणतो भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेले आहेत अनेक धर्मीय संस्थाही भारतामध्ये आहेत शहरांमध्ये हॉस्पिटल आहेत तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते विहार व मंदिरे या ठिकाणी भव्य दिव्य आहेत लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारतामध्ये आहे कोठे जाण्यास लोकांना मज्जाव नाही सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो येथील लोक दारू पीत नाहीत हिंसा करत नाहीत गुप्त राजवटीतील प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते अशा प्रकारे त्याने भारताच्या संदर्भामध्ये वर्णन आपल्या प्रवास वर्णनात मध्ये केलेले आहे भारताबद्दल त्याने गौरव उद्गार काढलेले आहे एकूणच चीन आणि भारत संदर्भातील हा महत्त्वाचा पुरावा उपलब्ध होतो
 
=== प्रागैतिहासिक कालखंड ===
 
== भूगोल ==
=== चतु:सीमा ===
२६७

संपादने

दिक्चालन यादी