"जमशेटजी जीजीभाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ६३: ओळ ६३:
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:मुंबई]]
[[वर्ग:उद्योगपती]]
[[वर्ग:उद्योगपती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]

१०:३९, १० एप्रिल २०२० ची आवृत्ती

जमशेटजी जीजीभाय
जन्म १५ जुलै, इ.स. १७८३
मृत्यू १४ एप्रिल, इ.स. १८५९
मुंबई
निवासस्थान मुंबई
पेशा उद्योगपती, समाजसेवक
पदवी हुद्दा बॅरोनेट
धर्म पारशी
जोडीदार अवाबाई
अपत्ये कर्सेटजी, रुस्तमजी, सोराबजी आणि पिरोजबाई
वडील मेरवानजी माणेकजी जीजीभाय
आई जिवीबाई कावसजी


जमशेटजी जीजीभाय (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.[१]) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.[२][३][४]

पुरस्कार आणि सन्मान

जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.[ संदर्भ हवा ]

जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाय यांचा भव्य पुतळा उभारला आहे.[ संदर्भ हवा ]

  1. ^ JEJEEBHOY of Bombay, India. leighrayment.com
  2. ^ Palsetia, Jesse S (2001), The Parsis of India the Parsis of India: Preservation of Identity in Bombay City Preservation of Identity in Bombay City By., Leiden, Netherlands: Brill Academic Publishers, p. 55, ISBN 9004121145
  3. ^ Prakash, Gyan (2001), Mumbai Fables, New Delhi: Harpercollins, p. 00, ISBN 9350291665
  4. ^ Farooqui, Amar (2001), Smuggling as Subversion: Colonialism, Indian Merchants, and the Politics of Opium, 1790-1843, New Delhi: Lexington Books, p. 210, ISBN 0739108867