"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जोडलेले विभाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ८: ओळ ८:


==संस्कृती==
==संस्कृती==
===शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे===
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|thumb|right|300 px|मेहरानगढचा किल्ला ]]
* '''[[मेहरानगढचा किल्ला]]''' - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
* '''जसवंत थडा'''
[[चित्र:जसवंत थाडा.jpg|इवलेसे|जसवंत थडा]]
* '''मंढोरची मंदिरे'''-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरांत याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
* '''उम्मेद भवन''' - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरला जातो.
[[चित्र:उमेद भवन.jpg|इवलेसे|उमेध भवन]]

[[चित्र:मेहरानगढ किल्ल्यातील एक ओसरी.jpg|इवलेसे]]


==शिक्षण आणि संशोधन==
==शिक्षण आणि संशोधन==
ओळ १८: ओळ २८:


==उल्लेखनीय लोक==
==उल्लेखनीय लोक==

== शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे ==
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|thumb|right|300 px|मेहरानगढचा किल्ला ]]
* '''[[मेहरानगढचा किल्ला]]''' - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
* '''जसवंत थडा'''
[[चित्र:जसवंत थाडा.jpg|इवलेसे|जसवंत थडा]]
* '''मंढोरची मंदिरे'''-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरांत याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
* '''उम्मेद भवन''' - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरला जातो.
[[चित्र:उमेद भवन.jpg|इवलेसे|उमेध भवन]]

[[चित्र:मेहरानगढ किल्ल्यातील एक ओसरी.jpg|इवलेसे]]


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

०१:०७, ९ एप्रिल २०२० ची आवृत्ती

जोधपूर (राजस्थानी: जोधाणा, हिंदी भाषा: जोधपुर) भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर जोधपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व ब्लू सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्त्वाचे ठिकाण आहे.

इतिहास

लोकसंख्याशास्त्र

हवामान

संस्कृती

शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

मेहरानगढचा किल्ला
  • मेहरानगढचा किल्ला - शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असूनहा किल्ला शहरातील कोणत्याही भागातून दिसतो. अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरून शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात ही घरे शहरातील ब्राह्मण समाजाची आहेत. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात मैफिली वगैरे पार पडत.
  • जसवंत थडा
जसवंत थडा
  • मंढोरची मंदिरे-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरांत याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
  • उम्मेद भवन - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरला जातो.
उमेध भवन

शिक्षण आणि संशोधन

न्यायव्यवस्था

नागरी प्रशासन

वाहतूक

उल्लेखनीय लोक

हे सुद्धा पहा