"विष्णुबुवा ब्रह्मचारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
(विष्णुबुवांची ग्रंथसंपदा हा विभाग)
'''विष्णुबुवा/ विष्णुबावा ब्रह्मचारी''' ([[जन्म]] : [[२० जुलै]] [[इ.स. १८२५|१८२५]] - [[मृत्यू]] : [[१८ फेब्रुवारी]] [[इ.स. १८७१|१८७१]]) हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी लिहिलल्या पुस्तकांवर '''विष्णुबावा''' असा केलेला आढळतो{{sfn|गोखले, १९९६, पृ. तीन}}.
==विष्णुबावांची ग्रंथसंपदा==
* भावार्थसिंधू; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
* वेदोक्त धर्मप्रकाश; १८५९; गणपत कृष्णाजी; मुंबई
* सुखदायक राज्यप्रकरणीं निबंध; १८६७; इंदुप्रकाश; मुंबई
* चतुःश्लोकी भागवत याचा अर्थ; १८६७; मुंबई
* समुद्रकिनारीं वादविवाद; १८७२; ओरिएंटल छापखाना
* सहजस्थितीचा निबंध; १८६८; इंदुप्रकाश; मुंबई
* सेतुबंधनी टीका - प्राकृत; १८९०; गणपत कृष्णाजी
* समुद्रकिनारीं वादविवाद; १८७२; ओरिएंटल छापखाना; मुंबई
* सेतुबंधनी टीका - प्राकृत; १८९०; गणपत कृष्णाजी; मुंबई
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

दिक्चालन यादी