२६७
संपादने
छो |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
|label = विक्रमशिला विद्यापीठ|caption = विक्रमशिला विद्यापीठाचे बिहारच्या नकाशावरील स्थान
|lat_deg = 25 |lat_min = 19 |lat_sec = 28 |lon_deg = 87 |lon_min = 17 |lon_sec = 12 }}
'''विक्रमशिला विद्यापीठ''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] [[पाल साम्राज्य|पाल साम्राज्यात]] असलेले एक [[बौद्ध]] शिक्षणकेंद्र होते. [[नालंदा विद्यापीठ|नालंदा विद्यापीठाप्रमाणेच]] येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे [[रसायनशास्त्र]], रसशास्त्र आणि [[आयुर्वेद]] याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागल्पुर जवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.maayboli.com/node/42329 | शीर्षक=प्राचीन भारतीय विद्यापीठे | प्रकाशक=मायबोली | ॲक्सेसदिनांक=३० ऑगस्ट, इ.स. २०१३ | लेखक=रमेश भिडे | भाषा=मराठी}}</ref>
{{बौद्ध पवित्रस्थळे}}
== पार्श्वभूमी ==
विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या [[बिहार]] राज्याच्या [[भागलपूर जिल्हा|भागलपूर जिल्ह्यात]] भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. [[पाल घराणे|पाल घराण्यातील]] राजा धर्मपाल याने [[इ.स.चे ९ वे शतक|नवव्या शतकाच्या]] सुरुवातीला विक्रमशिला विहाराची स्थापना केली. हाच विहार पुढे ‘विक्रमशिला विद्यापीठ’ या नावाने प्रसिद्ध झाला. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे विद्वान पंडित या विद्यापीठात अध्यापनकार्य करीत होते. विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालयहोते. येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.
|
संपादने