"मोक्षगुंडम विश्वेश्वरया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Bot: Reverted to revision 1738084 by अमित म्हाडेश्वर on 2020-02-24T12:26:45Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1738084 by अमित म्हाडेश्वर on 2020-02-24T12:26:45Z)
विश्वेश्वरैया यांनी [[हैदराबाद]] शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.[[विशाखापट्टणम]] बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
 
सर मो. विश्वेश्वरैया यांनी,[[कावेरी नदी|कावेरी नदीवर]] कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे [[म्हैसूर राज्य|म्हैसूर राज्याचे]] नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बॅंकबँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. [[तिरुमला]]-[[तिरुपती]] दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
 
 
==पुरस्कार व सन्मान==
[[चित्र:MVBharatRatna.JPG|120px|thumb|right|त्यांना मिळालेले 'भारत रत्न' पदक]]ते म्हैसूर येथे असतांना त्यांनीजनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. [[Image:kie.jpg|120px|thumb|left|'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक]] सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय [[इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स]] या[[लंडन]] स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर [[इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स]] च्या [[बंगळूर|बंगलोर]] शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचेकाँग्रेसचे अध्यक्ष होते.
 
==मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर==
*[[विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था]], नागपूर (V.N.I.T), नागपूर
* विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगाव
* विश्वेश्वरय्या आयर्न ॲंडअँड स्टील इंडस्ट्रीज, शिमोगा
* विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ॲंडअँड टेक्नॉलॉजिकल संग्रहालय, बंगळूर
* विश्वेश्वरय्या संग्रहालय, धुळे
* विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नाशिक
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी