"व्हेरा झ्वोनारेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1594885 by अभय नातू on 2018-05-16T03:55:41Z
ओळ ३०: ओळ ३०:
| updated = ऑक्टोबर २०११
| updated = ऑक्टोबर २०११
}}
}}
'''व्हेरा झ्वोनारेवा''' ({{lang-ru|Вера Игоревна Звонарёва}}; [[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९८४]] - ) ही एक [[रशिया|रशियन]] [[टेनिस]]पटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व [[यु.एस. ओपन (टेनिस)|यु.एस. ओपन]] ह्या दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.
'''व्हेरा झ्वोनारेवा''' ({{lang-ru|Вера Игоревна Звонарёва}}; [[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९८४]] - ) ही एक [[रशिया|रशियन]] [[टेनिस]]पटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व [[यु.एस. ओपन (टेनिस)|यु.एस. ओपन]] ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.


{{विस्तार|टेनिस खेळाडू}}
{{विस्तार|टेनिस खेळाडू}}

१२:१९, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

व्हेरा झ्वोनारेवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 597–322
दुहेरी
प्रदर्शन 308–188
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; ७ सप्टेंबर, इ.स. १९८४ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.