"समता सैनिक दल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Bot: Reverted to revision 1701651 by Sandesh9822 on 2019-08-31T14:39:36Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1701651 by Sandesh9822 on 2019-08-31T14:39:36Z)
 
'''समता सैनिक दल''' ची स्थापना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी केली. [[१९ मार्च]] [[इ.स. १९२७]] साली बाबासाहेबांनी महाडला एक परिषद भरविली होती. महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची ही परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२७ चा काळ पाहता [[महाड सत्याग्रह|चवदार तळ्याचा सत्याग्रह]] आणि [[मनुस्मृती दहन दिन|मनुस्मृतीचे दहन]] या महत्त्वाच्यामहत्वाच्या घटना आहेत. समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. [[सवर्ण|सवर्णांना]] हे आवडणे शक्य नव्हते, त्यांचा वर्चस्वाचा अहंकार दुखविला जाणे साहजिक होते, हे स्वाभिमानाचे नवे वारे सवर्ण समाजाला झोंबत होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावा – गावात सवर्णांकडून [[अस्पृश्य]]ावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.
==पुरस्कार==
* [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार]] (२०१२)
*[[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]
*[[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]
*[[द बॉंबेबाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]
*[[भारतीय बौद्ध महासभा]]
*[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी