"इ.स. १९९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
BotMultichill (चर्चा | योगदान) छो robot Adding: pi:१९९४ |
AlleborgoBot (चर्चा | योगदान) छो robot Adding: fa:۱۹۹۴ (میلادی) |
||
ओळ ६३: | ओळ ६३: | ||
[[et:1994]] |
[[et:1994]] |
||
[[eu:1994]] |
[[eu:1994]] |
||
[[fa:۱۹۹۴ (میلادی)]] |
|||
[[fi:1994]] |
[[fi:1994]] |
||
[[fo:1994]] |
[[fo:1994]] |
०४:२०, ४ डिसेंबर २००७ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणी घडामोडी
- जानेवारी १७ - नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.
- जानेवारी ३० - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
- मार्च ६ - मोल्डोव्हा च्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात शामिल होण्यास नकार दिला.
- एप्रिल १२ - युझनेटव सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- एप्रिल २६ - चायना एरलाईन्सचे एरबस ए-३०० जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
- एप्रिल २७ - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
- मे ५ - सिंगापुरमध्ये दोन मोटारींवर रंग फेकल्याबद्दल मायकेल पी. फे या अमेरिकन नागरिकास छडीने मारण्याची शिक्षा.
- मे ९ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै ७ - एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
- जुलै १७ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- जुलै १८ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- जुलै २५ - इस्रायेल व जॉर्डनमधले इ.स. १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- सप्टेंबर ९ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
जन्म
मृत्यू
- जानेवारी ३ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार साहित्यिक.
- मे १ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- मे १५ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.
- मे १६ - माधव मनोहर, लेखक; समीक्षक.
- मे १९ - जॅकिलिन केनेडी-ओनासिस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- जून ३० - बाळ कोल्हटकर, मराठी नाटककार, कवी.
- सप्टेंबर १८ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.