"सिअ‍ॅटल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१२ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1700041 by निनावी on 2019-08-23T04:51:03Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1700041 by निनावी on 2019-08-23T04:51:03Z)
ज्या प्रदेशाला आता सिॲटल म्हणतात तिकडे गेल्या बर्फ युगाच्या अंतापासून वस्ती आहे. सिॲटलच्या मॅग्नोलिया भागातील 'डिस्कवरी पार्क' येथे केलेल्या पुरातत्व संशोधननांमुळे असे समजते की या प्रदेशात गेले ४००० वर्ष तरी मनुष्यवस्ती आहे. जेव्हा युरोपी लोकं आली तेव्हा डुवामिश कुलाची कमीत कमी १७ गावं 'एलिअट बे' (एलिअट खाडी) च्या परिसरात होती.
 
सिॲटलच्या इतिहासातील काही महत्त्वाच्यामहत्वाच्या घटना:
 
* १८८९ मध्ये सिॲटलच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी भागाला लागलेली आग.
* १८८५-१८८८ मध्ये चीनी लोकांविरुद्ध झालेले दंगे.
* क्लॅान्डाइक गोल्ड रश (कॅनडा मधील क्लॅान्डाइक नदी मध्ये सोने शोधण्याकरीता झालेली धावपळ). यामुळे सिॲटल हे महत्त्वाचेमहत्वाचे प्रवासाचे ठिकाण म्हणून ओळखू जाऊ लागले.
* १९१९ चा संपूर्ण बंद. हा अमेरिकेतील सर्वात पहिला संपूर्ण बंद होता.
* १९६२ मधले "सेंच्युरी २१ एक्सपोझिशन". हा एक जागतिक मेळावा होता.
२७,९३७

संपादने

दिक्चालन यादी