"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,९४१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
* ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
* कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले.
 
 
'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. 1990 नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टीक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात . त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते.
 
==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके==
२५५

संपादने

दिक्चालन यादी