"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो ((GR) File:Brasaorecife.jpgFile:Brasão de Recife.svg best image quality)
छो (Pywikibot 3.0-dev)
| ध्वज = Flag of Amsterdam.svg
| चिन्ह = Wapen van Amsterdam bewerkt.PNG
| नकाशा१ = नेदरलँड्सनेदरलॅंड्स
|latd=52 |latm=22 |lats=23 |latNS=N
|longd=4 |longm=53 |longs=32 |longEW=E
| देश = नेदरलँड्सनेदरलॅंड्स
| राज्य =
| प्रांत = [[उत्तर हॉलंड]]
| वेब = [http://www.amsterdam.nl/ amsterdam.nl]
}}
'''अ‍ॅमस्टरडॅम''' ({{lang-nl|Amsterdam}}; {{ध्वनी-मदतीविना|Nl-Amsterdam.ogg|उच्चार}}) ही [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्यानेदरलॅंड्सच्या पश्चिम भागात उत्तर [[हॉलंड]] ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर [[उत्तर समुद्र]]ाशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम [[कालवा|कालव्याद्वारे]] जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures |शीर्षक=Facts and Figures | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20090315081647/http://iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures | विदा दिनांक=२४ ऑगस्ट २०१४ |publisher=I amsterdam |accessdate=1 June 2011}}</ref>
 
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचेनेदरलॅंड्सचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. सध्या नेदरलँड्सचेनेदरलॅंड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅमस्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.citymayors.com/features/quality_survey.html |शीर्षक=Best cities in the world (Mercer) |publisher=City Mayors |date=26 May 2010 |accessdate=10 October 2010}}</ref> येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅमस्टरडॅमचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
 
== इतिहास ==
 
== भूगोल ==
अ‍ॅमस्टरडॅम शहर नेदरलँड्सच्यानेदरलॅंड्सच्या पश्चिम भागात उत्तर[[हॉलंड]] ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅमस्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.
 
=== हवामान ===
== वाहतूक ==
[[चित्र:GVB Combino 2075 (Amsterdam tram) on route 10, January 2005.jpg|left|thumb|अ‍ॅम्स्टरडॅममधील [[ट्राम]]]]
नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, [[अ‍ॅम्स्टरडॅम मेट्रो|भुयारी रेल्वे]] व [[ट्राम]] सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचामहत्त्वाचा वाहतूक प्रकार आहे. [[सायकल]] हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक [[वाहन]] वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.
 
[[अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल|अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल]] हा नेदरलँड्समधीलनेदरलॅंड्समधील सर्वात मोठा तर युरोपातील पाचवा सर्वात वर्दळीचा [[विमानतळ]] आहे. [[के.एल.एम.]] ह्या नेदरलँड्समधीलनेदरलॅंड्समधील प्रमुख विमान कंपनीचा हब येथेच आहे.
 
== कला ==
[[फुटबॉल]] हा अ‍ॅम्स्टरडॅममधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[ए.एफ.सी. एयाक्स]] हा १९०० साली स्थापन झालेला स्थानिक फुटबॉल संघ युरोपातील प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. [[एराडिव्हिझी]] ह्या सर्वोच्च श्रेणीच्या डच फुटबॉल लीगमधील अव्वल संघांपैकी एक असलेला एयाक्स [[अ‍ॅम्स्टरडॅम अरेना]] ह्या स्टेडियममध्ये आपले सामने खेळतो.
 
अ‍ॅम्स्टील टायगर्स हा [[आइस हॉकी]] संघ, अ‍ॅम्स्टडॅम पायरेट्स हा [[बेसबॉल]] संघ, एबीसी अ‍ॅम्स्टरडॅम हा [[बास्केटबॉल]] संघ तसेच अ‍ॅम्स्टरडॅम पँथर्सपॅंथर्स व अ‍ॅम्स्टरडॅम क्रुसेडर्स हे दोन [[अमेरिकन फुटबॉल]] संघ अ‍ॅम्स्टरडॅम शहरात स्थित आहेत.
 
[[१९२८ उन्हाळी ऑलिंपिक|१९२८]] साली अ‍ॅम्स्टरडॅमने उन्हाळी [[ऑलिंपिक]] स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यासाठी बांधलेले [[ऑलिंपिक मैदान (ॲम्स्टरडॅम)|स्टेडियम]] सध्या काही सांस्कृतिक व खेळ कार्यक्रमांसाठी वापरले जाते. [[१९२० उन्हाळी ऑलिंपिक|१९२०]] सालच्या [[अँटवर्पॲंटवर्प]] ऑलिंपिकमधील काही खेळांचे आयोजन अ‍ॅम्स्टरडॅममध्ये करण्यात आले होते.
== शिक्षण ==
[[अ‍ॅम्स्टरडॅम विद्यापीठ]] व [[फ्रिये युनिव्हर्सिटेट]] ही अ‍ॅम्स्टरडॅममधील दोन प्रमुख विद्यापीठे आहेत. ह्या व्यतिरिक्त कला, संगीत, भाषा इत्यादींसाठी अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था अ‍ॅम्स्टरडॅममध्ये कार्यरत आहेत.
*{{Flagicon|Ukraine}} [[चित्र:COA of Kyiv Kurovskyi.svg|25px]] [[क्यीव]]
*{{Flagicon|Nicaragua}} [[चित्र:Escudo de Managua.svg|25px]] [[मानाग्वा]]
*{{Flagicon|Canada}} [[चित्र:Armoiries de Montréal.svg|25px]] [[माँत्रियालमॉंत्रियाल]]
*{{Flagicon|Russia}} [[चित्र:Coat of Arms of Moscow.svg|25px]] [[मॉस्को]]
*{{Flagicon|Cyprus}} [[निकोसिया]]
 
[[वर्ग:अ‍ॅम्स्टरडॅम| ]]
[[वर्ग:नेदरलँड्समधीलनेदरलॅंड्समधील शहरे]]
[[वर्ग:युरोपातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:उन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे]]
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी