"म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(Fixed typo)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो (Pywikibot 3.0-dev)
| longd = 11 | longm = 34 | longs = 0 | longEW = E
}}
'''म्युनिक''' अथवा ''म्युनशेन'' (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. [[बायर्न]] राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हँम्बुर्गनंतरहॅंम्बुर्गनंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्पस् च्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासीक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे म्युझियम, विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसर्‍या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते.
 
== भौगोलिक ==
* [[रिचर्ड वागनर]]
* राजे लुडविग
* [[मॅक्स प्लँकप्लॅंक]]
* [[ॲडॉल्फ हिटलर]]]
 
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी