"नथाली डेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०: ओळ ३०:
| updated = जुलै २०१३
| updated = जुलै २०१३
}}
}}
'''नथाली डेशी''' ({{lang-fr|Nathalie Dechy}}; जन्म: २१ फेब्रुवारी १९७९) ही एक निवृत्त [[फ्रान्स|फ्रेंच]] [[टेनिस]]पटू आहे. डेशीने [[व्हेरा झ्वोनारेवा]]सोबत [[२००६ यू.एस. ओपन]]मधील महिला दुहेरी, [[दिनारा साफिना]]सोबत [[२००७ यू.एस. ओपन]]मधील महिला दुहेरी तसेच [[अँडी राम]]सोबत [[२००७ फ्रेंच ओपन]]मधील मिश्र दुहेरी ही तीन [[ग्रँडस्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम]] अजिंक्यपदे मिळवली आहेत.
'''नथाली डेशी''' ({{lang-fr|Nathalie Dechy}}; जन्म: २१ फेब्रुवारी १९७९) ही एक निवृत्त [[फ्रान्स|फ्रेंच]] [[टेनिस]]पटू आहे. डेशीने [[व्हेरा झ्वोनारेवा]]सोबत [[२००६ यू.एस. ओपन]]मधील महिला दुहेरी, [[दिनारा साफिना]]सोबत [[२००७ यू.एस. ओपन]]मधील महिला दुहेरी तसेच [[ॲंडी राम]]सोबत [[२००७ फ्रेंच ओपन]]मधील मिश्र दुहेरी ही तीन [[ग्रॅंडस्लॅम (टेनिस)|ग्रॅंड स्लॅम]] अजिंक्यपदे मिळवली आहेत.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१५:२२, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

नथाली डेशी
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य तुर्ने, एनो, बेल्जियम
जन्म २१ फेब्रुवारी, १९७९ (1979-02-21) (वय: ४५)
ग्वादेलोप
सुरुवात १९९५
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ४२९ - ३३७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ११
दुहेरी
प्रदर्शन १८९ - १७८
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.


नथाली डेशी (फ्रेंच: Nathalie Dechy; जन्म: २१ फेब्रुवारी १९७९) ही एक निवृत्त फ्रेंच टेनिसपटू आहे. डेशीने व्हेरा झ्वोनारेवासोबत २००६ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी, दिनारा साफिनासोबत २००७ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी तसेच ॲंडी रामसोबत २००७ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी ही तीन ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत.

बाह्य दुवे