"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →अठरावे शतक |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
=== एकोणिसावे शतक === |
=== एकोणिसावे शतक === |
||
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले. |
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले. |
||
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ |
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ कॉंग्रेस]]ला आग. |
||
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. |
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. |
||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले. |
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले. |
||
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[ |
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हॉंग कॉंग|हॉंगकॉंग]] जिंकले. |
||
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक|फ्रान्सच्या चौथ्या प्रजासत्ताकाची]] स्थापना. |
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक|फ्रान्सच्या चौथ्या प्रजासत्ताकाची]] स्थापना. |
||
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी. |
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी. |
||
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू |
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू झीलॅंड]]मध्ये [[लहर (चिखललाट)|लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने]] रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार. |
||
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार. |
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार. |
||
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले. |
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले. |
||
ओळ ३९: | ओळ ३९: | ||
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कांतारो सुझुकी]], [[:वर्ग:जपानचे पंतप्रधान|जपानचा ४२वा पंतप्रधान]]. |
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कांतारो सुझुकी]], [[:वर्ग:जपानचे पंतप्रधान|जपानचा ४२वा पंतप्रधान]]. |
||
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[एमानुएल लास्केर|इमॅन्युएल लास्कर]], [[:वर्ग:बुद्धिबळपटू|जर्मन बुद्धिबळ खेळाडू]]. |
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[एमानुएल लास्केर|इमॅन्युएल लास्कर]], [[:वर्ग:बुद्धिबळपटू|जर्मन बुद्धिबळ खेळाडू]]. |
||
* १८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि |
* १८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि कॉंग्रेसचे नेते. कॉंग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. |
||
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[हुआन रमोन हिमेनेझ]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:स्पॅनिश लेखक|स्पॅनिश लेखक]]. |
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[हुआन रमोन हिमेनेझ]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:स्पॅनिश लेखक|स्पॅनिश लेखक]]. |
||
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[पांडुरंग सदाशिव साने]] तथा साने गुरुजी, [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]].नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. |

ओळ ५७: | ओळ ५७: | ||
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[गो-साकुरामाची]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[गो-साकुरामाची]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. |
||
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. |
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. |
||
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[विल्यम जॉन मॅकॉर्न |
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[विल्यम जॉन मॅकॉर्न रॅंकिन]], ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता. |
||
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[जॉन्स हॉपकिन्स]], अमेरिकन उद्योगपती व दानशूर. |
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[जॉन्स हॉपकिन्स]], अमेरिकन उद्योगपती व दानशूर. |
||
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जॉन मुइर]], अमेरिकन निसर्गसंवर्धक. |
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जॉन मुइर]], अमेरिकन निसर्गसंवर्धक. |
१३:११, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५८ वा किंवा लीप वर्षात ३५९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
- १९९९ - काठमांडू येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
- २०१६ - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
तेरावे शतक
- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.
अठरावे शतक
- १७७७ - जेम्स कुकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.
एकोणिसावे शतक
- १८१४ - घेंटच्या तहाने १८१२चे युद्ध संपले.
- १८५१ - लायब्ररी ऑफ कॉंग्रेसला आग.
- १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
विसावे शतक
- १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानने कुचिंग आणि हॉंगकॉंग जिंकले.
- १९४६ - फ्रान्सच्या चौथ्या प्रजासत्ताकाची स्थापना.
- १९५१ - लिब्याला इटलीपासून स्वातंत्र्य इद्रीस पहिला राजेपदी.
- १९५३ - न्यू झीलॅंडमध्ये लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
- १९६६ - अमेरिकन सैन्याने भाड्याने घेतलेले कॅनेडेर सी.एल.४४ प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
- १९६८ - अपोलो ८मधील अंतराळ यात्री चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
- १९७९ - एरियान प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
- १९९७ - सिद अल-अंत्री हत्याकांडात ५०-१०० ठार.
एकविसावे शतक
- २००३ - ई.टी.ए.ने माद्रिदमधील चमार्तिन स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
जन्म
- ३ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- ११६६ - जॉन, इंग्लंडचा राजा.
- १८४५ - जॉर्ज, ग्रीसचा राजा.
- १८६४ - विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
- १८६७ - कांतारो सुझुकी, जपानचा ४२वा पंतप्रधान.
- १८६८ - इमॅन्युएल लास्कर, जर्मन बुद्धिबळ खेळाडू.
- १८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि कॉंग्रेसचे नेते. कॉंग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल कॉंग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
- १८८१ - हुआन रमोन हिमेनेझ, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
- १९२२ - ॲव्हा गार्डनर, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९२३ - जॉर्ज पॅटन, अमेरिकन सेनापती.
- १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
- १९२७ - मेरी हिगिन्स क्लार्क, अमेरिकन लेखक.
- १९३४ - स्ट्येपान मेसिच, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - तार्या हेलोनेन, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र
- १९५७ - हमीद करझाई, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९६१ - इल्हाम अलियेव, अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
- १८१३ - गो-साकुरामाची, जपानी सम्राट.
- १८६३ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८७२ - विल्यम जॉन मॅकॉर्न रॅंकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
- १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
- १९७३ - पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
- १९७७ - नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
- १९८० - कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.
- १९८७ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री
- १९९० - थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.
- १९९९ - होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९९ - मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.
- २००५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
- २००९ - पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे
- २०१६ - अर्क चित्रकार,रेषांचे जादुगार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे ८९ व्या वर्षी निधन.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर महिना