"जेरोम के. जेरोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (वर्ग:इ.स. १९२७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
 
==जीवन==
जेरोम के. जेरोम हा जेरोम क्लॅप (ज्याने नंतर आपले नाव बदलून जेरोम क्लॅप जेरोम असे केले) व मार्गरिट जोन्स या दांपत्याचे चौथे अपत्य होय. त्याच्या वडिलांचा लोखंडी सामान विकण्याचा व्यवसाय होता व ते हौशी धर्मोपदेशक होते. त्याला पॉलिना व ब्लँडिनाब्लॅंडिना नावाच्या दोन बहिणी व मिल्टन नावाचा भाऊ होता, जो लहान वयात वारला. त्याच्या वडिलांप्रमाणेच त्याचेही नाव आधी 'जेरोम क्लॅप जेरोम' असे नोंदले गेले होते. ते नंतर 'क्लॅप्का' असे बदलले गेले (हंगेरियन जनरल ज्यार्ज क्लॅप्का याच्या नावावरून). स्थानिक खाणउद्योगातल्या पैशाच्या गुंतवणुकीत फटका बसल्याने या कुटुंबाला वाईट दिवस आले. घेणेकरी सतत घरी येत असत. [[इ.स. १९२६]]सालच्या आपल्या आत्मचरित्रात जेरोमाने आपले हे अनुभव नमूद केले आहेत.
 
तरुण जेरोमाची राजकारणात जायची अथवा लेखक व्हायची महत्त्वाकांक्षा होती. पण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांच्या आणि पंधराव्या वर्षी आईच्या मृत्यूने त्याला शिक्षण सोडून काम शोधणे भाग पडले. त्याला 'लंडन आणि वायव्य रेल्वे' या कंपनीमध्ये रुळांवर सांडलेला कोळसा गोळा करायची नोकरी मिळाली, जी त्याने पुढे चार वर्षे केली.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी