"जुलै ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →जन्म |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंडोनेशिया]]त प्रथमतः [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदासाठी]] निवडणुका. |
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंडोनेशिया]]त प्रथमतः [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदासाठी]] निवडणुका. |
||
* [[इ.स. २००६|२००६]] - [[उत्तर कोरिया]]ने प्रतिबंधांना न जुमानता [[ |
* [[इ.स. २००६|२००६]] - [[उत्तर कोरिया]]ने प्रतिबंधांना न जुमानता [[नोडॉंग-२]], [[स्कड]] व [[तेपोडॉंग-२]] ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली |
||
== जन्म == |
== जन्म == |
||
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[सेसिल र्होड्स]], [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचा]] राजकारणी. |
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[सेसिल र्होड्स]], [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचा]] राजकारणी. |
||
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[हजरत इनायत खान]], शास्त्रीय गायक. |
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[हजरत इनायत खान]], शास्त्रीय गायक. |
||
* [[इ.स. १८८६|१८८६]] - [[विलेम ड्रीस]], [[:वर्ग: |
* [[इ.स. १८८६|१८८६]] - [[विलेम ड्रीस]], [[:वर्ग:नेदरलॅंड्सचे पंतप्रधान|नेदरलॅंड्सचा पंतप्रधान]]. |
||
* [[इ.स. १९११|१९११]] - [[जॉर्जेस पॉम्पिदु]], [[:वर्ग:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]]. |
* [[इ.स. १९११|१९११]] - [[जॉर्जेस पॉम्पिदु]], [[:वर्ग:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]]. |
||
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण]], कवि, वक्ते. [[धारवाड]] मध्ये. |
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण]], कवि, वक्ते. [[धारवाड]] मध्ये. |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[पिएर मॉरोय]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]]. |
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[पिएर मॉरोय]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]]. |
||
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[राम विलास पासवान]], केंद्रीय मंत्री. |
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[राम विलास पासवान]], केंद्रीय मंत्री. |
||
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जॉन राइट]], [[:वर्ग:न्यू |
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जॉन राइट]], [[:वर्ग:न्यू झीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]]. |
||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
११:४०, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
जुलै ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६८७ - सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८११ - व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८३० - फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- १८६५ - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
- १८८४ - कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
विसावे शतक
- १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- १९४६ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- १९५० - कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- १९५० - इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५१ - विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- १९५४ - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९६२ - अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७० - एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- १९७५ - आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७५ - केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७७ - पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- १९९८ - जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतक
- २००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
- २००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडॉंग-२, स्कड व तेपोडॉंग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
जन्म
- १८५३ - सेसिल र्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
- १८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १८८६ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९११ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- १९२९ - टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- १९५४ - जॉन राइट, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
- १९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
- २००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - (जुलै महिना)