"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय. |
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय. |
||
[[ |
[[बॅंक]]ेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात. |
||
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो |
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो. |
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो. |
||
{{साचा: |
{{साचा:बॅंकिंग}} |
||
[[वर्ग: |
[[वर्ग:बॅंकिंग]] |
१०:५८, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम जमा होणे (इंग्लिश: Credit) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.
बॅंकेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो
१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते (धनको). जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.
२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.
३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो. साचा:बॅंकिंग