"चौथे फ्रेंच प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 37 langlinks, now provided by Wikidata on d:Q69829
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२: ओळ २२:
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[फ्रेंच फ्रँक]]
|राष्ट्रीय_चलन = [[फ्रेंच फ्रॅंक]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_संख्या =
|लोकसंख्या_संख्या =

१०:४४, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
République française
१९४६१९५८  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité
राजधानी पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
राष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रॅंक

चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसर्‍या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते.

१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.