"चेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ ८: ओळ ८:
भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले.

काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुँ" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.
काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुॅं" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.

१०:४२, २९ मार्च २०२० ची नवीनतम आवृत्ती

चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात.

आरोग्यदायक चेरी[संपादन]

चेरीमध्ये ॲन्थाॅसायनिन नावाचा घटक असतो. हे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखणे कमी करते. असे म्हटले जाते की मधुमेहाच्या रोगात आणि ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाहीचा मोठा वाटा असतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ॲन्थाॅसायनिन दाह दूर करण्यासाठी मदत करते.

उत्पादन[संपादन]

[१] भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले.

काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुॅं" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.

चेरीचे झाड