Jump to content

"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Pywikibot 3.0-dev)
'''गोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''' (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११९७; मृत्यू : इ.स. १२८५) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते. पंढरपूरला जॆव्हाजेव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. गोविंदप्रभू त्या पंथाचे आद्यपुरुष होते.
 
==बालपण==
६३,६६५

संपादने