"उत्तराखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १७: ओळ १७:
|विधानसभा_संख्या = 71
|विधानसभा_संख्या = 71
|नेता_पद_१ = {{AutoLink|उत्तराखंडचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_पद_१ = {{AutoLink|उत्तराखंडचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१ =किशन कँत पॉल
|नेता_नाव_१ =किशन कॅंत पॉल
|नेता_पद_२ = {{AutoLink|उत्तराखंडचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_पद_२ = {{AutoLink|उत्तराखंडचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = त्रिवेंद्रसिंग रावत
|नेता_नाव_२ = त्रिवेंद्रसिंग रावत

०५:००, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

  ?उत्तराखंड

भारत
—  राज्य  —
Map

३०° ३०′ ४०.२७″ N, ७८° ५७′ १४.४४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ५३,५६६ चौ. किमी
राजधानी देहरादून
मोठे शहर देहरादून
जिल्हे १३
लोकसंख्या
घनता
साक्षरता
८४,७९,५६२ (१९ वे) (२००१)
• १५८/किमी
त्रुटि: "72%" अयोग्य अंक आहे %
भाषा हिंदी, गढवाली, कुमाओनी
राज्यपाल किशन कॅंत पॉल
मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत
स्थापित ९ नोव्हेंबर २०००
विधानसभा (जागा) उत्तराखंड विधानसभा (71)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-UL
संकेतस्थळ: उत्तराखंड संकेतस्थळ

उत्तराखंड हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड ची राजधानी आहे. हिंदीगढवाली ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची साक्षरता ७९.६३ टक्के आहे. गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत.

इतिहास

जून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्लीउत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत. रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे. जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.

भूगोल

जिल्हे

उत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.