"इ.स. १९१०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो wikidata interwiki |
छो Pywikibot 3.0-dev |
||
ओळ २: | ओळ २: | ||
== ठळक घटना आणि घडामोडी == |
== ठळक घटना आणि घडामोडी == |
||
* [[मे ४]] - [[कॅनडा]]चे आरमार, [[रॉयल केनेडियन नेव्ही]]ची रचना. |
* [[मे ४]] - [[कॅनडा]]चे आरमार, [[रॉयल केनेडियन नेव्ही]]ची रचना. |
||
* [[मे ११]] - [[अमेरिकन |
* [[मे ११]] - [[अमेरिकन कॉंग्रेस]]ने [[ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान]]ची रचना केली. |
||
* [[मे ३१]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेला]] स्वातंत्र्य. |
* [[मे ३१]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेला]] स्वातंत्र्य. |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* [[मे ३१]] - [[भा. रा. भागवत]], मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार. |
* [[मे ३१]] - [[भा. रा. भागवत]], मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार. |
||
* [[जून ८]] - [[दिनकर केशव बेडेकर]], मराठी तत्वचिंतक, समीक्षक. |
* [[जून ८]] - [[दिनकर केशव बेडेकर]], मराठी तत्वचिंतक, समीक्षक. |
||
* [[जुलै १४]] - [[विल्यम हॅना]], अमेरिकन चित्रकार, [[टॉम |
* [[जुलै १४]] - [[विल्यम हॅना]], अमेरिकन चित्रकार, [[टॉम ॲंड जेरी]] चित्रकथेसाठी चित्रे काढली. |
||
* [[ऑगस्ट १]] - [[मोहम्मद निसार]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
* [[ऑगस्ट १]] - [[मोहम्मद निसार]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. |
||
* [[नोव्हेंबर २१]] - [[छ्यान चोंग्शू]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] लेखक, अनुवादक. |
* [[नोव्हेंबर २१]] - [[छ्यान चोंग्शू]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] लेखक, अनुवादक. |
०३:५७, २९ मार्च २०२० ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९०७ - १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- मे ४ - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- मे ११ - अमेरिकन कॉंग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली.
- मे ३१ - दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.
जन्म
- जानेवारी २ - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
- जानेवारी ३० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
- मार्च १ - डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.
- मार्च ११ - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- मार्च २७ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- एप्रिल १८ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- मे ३१ - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
- जून ८ - दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्वचिंतक, समीक्षक.
- जुलै १४ - विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम ॲंड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.
- ऑगस्ट १ - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर २१ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
मृत्यू
- एप्रिल २१ - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- ऑगस्ट २९ - ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर २० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
निर्वाण
- सप्टेंबर ८ - श्री संत गजानन महाराज प्रख्यात संत श्री गजानन महाराज, शेगांव, ह्यांनी ऋषिपंचमीच्या या दिनी संजीवन समाधि घेतली.