"आल्प्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
शामोनि
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६: ओळ ६:
|चित्र१_शीर्षक = शामोनि व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
|चित्र१_शीर्षक = शामोनि व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|देश = [[ऑस्ट्रिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[स्वित्झर्लंड]], [[इटली]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]]
|सर्वोच्च_शिखर = [[माँट ब्लँक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|सर्वोच्च_शिखर = [[मॉंट ब्लॅंक]], इटली <br /> उंची - ४,८०८ मी.
|नकाशा =Alpenrelief 02.jpg
|नकाशा =Alpenrelief 02.jpg
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|नकाशा_शीर्षक = आल्प्स पर्वतरांग.
|}}
|}}
[[चित्र:GBT MFS Faido EST-OS.jpg|250 px|इवलेसे|[[गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा]] हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.]]
[[चित्र:GBT MFS Faido EST-OS.jpg|250 px|इवलेसे|[[गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा]] हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.]]
'''आल्प्स''' ही [[युरोप]]ामधील एक प्रमुख [[पर्वतरांग]] आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] व [[मोनॅको]] ह्या [[देश]]ांमध्ये पसरली आहे. इटलीतील [[माँट ब्लँक]] हे [[आल्प्स]]मधील सर्वात उंच [[शिखर]] असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. [[मॅटरहॉर्न]] हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
'''आल्प्स''' ही [[युरोप]]ामधील एक प्रमुख [[पर्वतरांग]] आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[ऑस्ट्रिया]], [[स्लोव्हेनिया]], [[लिश्टेनस्टाइन]] व [[मोनॅको]] ह्या [[देश]]ांमध्ये पसरली आहे. इटलीतील [[मॉंट ब्लॅंक]] हे [[आल्प्स]]मधील सर्वात उंच [[शिखर]] असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. [[मॅटरहॉर्न]] हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.


पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. [[रोमन]] लोकांची येथे वसाहत होती व [[हॅनिबल]] ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.
पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. [[रोमन]] लोकांची येथे वसाहत होती व [[हॅनिबल]] ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.

०३:३०, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

  आल्प्स पर्वत
आल्पेन (जर्मन)
आल्प्स
शामोनि व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
देश ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन
सर्वोच्च शिखर मॉंट ब्लॅंक, इटली
उंची - ४,८०८ मी.
आल्प्स नकाशा
आल्प्स पर्वतरांग.
गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.

आल्प्स ही युरोपामधील एक प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइनमोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील मॉंट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. मॅटरहॉर्न हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. रोमन लोकांची येथे वसाहत होती व हॅनिबल ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.

आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: